गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोसळधार पाऊस सुरू आहे. चिंतेची बाब म्हणजे आता पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. पुणे, मुंबईसह कोकण किनारपट्टी तसेच घाटमाथ्यासाठी भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शाळांना उद्या सुट्टी देण्यात आली आहे. […]
Archives for July 2026
फक्त 1 हिट चित्रपट देणारा अभिनेता, आज 1500 कोटींचा मालक, शाहरुख-सलमानसोबत केलं काम
Source link
केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, थेट सर्वसामान्यांना दणका, कांदे खरेदीवर तब्बल..
Onion Price : केंद्र सरकारने कांद्याबाबत अत्यंत मोठा निर्णय घेतला. ज्यामुळे त्याचा थेट परिणाम कांद्याच्या भावावर होणार आहे. कांद्याचा वापर दररोजच्या जेवणात होतो. याच कांद्याकरिता आता लोकांना अधिकचे पैसे मोजावी लागणार आहेत. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा आणि गरजेच्या वेळी बाजारात कांद्याची उपलब्धता कायम राहावी, याकरिता केंद्र सरकारने थेट बफर स्टॉकसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचा खरेदी […]
Chanakya Niti : आयुष्यात या चार गोष्टींपासून कायम दूर रहा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील आपल्याला विचार करायला भाग पाडतात. चाणक्य म्हणतात आपल्या आयुष्यात कधी -कधी असे प्रसंग येतात, तीथे आपली खरी परीक्षा असते, मात्र तुम्ही जर अशा ठिकाणी […]
Weather update : आणखी मुसळधार पाऊस होणार, राज्यासाठी ताजा हवामान अंदाज आला, तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा असणार?
Maharashtra Rain Update : सध्या राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, उपनगर, कोकण, पुणे ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे तर मुंबईची दाणादाण उडाली आहे. मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर कुठे पाणी साचलेले आहे. ठाणे, कल्याण, पनवेल, रायगडमध्येही तुफान पाऊस आहे. हीच बाब लक्षात घेता […]
FIFA : गोल्डन बूटसाठी मेस्सी-एम्बाप्पे यांच्यात अतितटीची लढत, आणखी दोन खेळाडू शर्यतीत
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे होत आहे. आता राउंड ऑफ 16 फेरीचे सामने सुरू झाले आहे. यासह गोल्डन बूटची शर्यतही चुरशीची झाली आहे. या शर्यतीत स्पर्धेत कमी असेल तर अतितटीची लढत आहे. (Photo: Getty Images) फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सर्वाधिक गोल मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत फ्रान्सचा कर्णधार आणि स्टार फॉरवर्ड किलियन एम्बाप्पे […]