• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA : गोल्डन बूटसाठी मेस्सी-एम्बाप्पे यांच्यात अतितटीची लढत, आणखी दोन खेळाडू शर्यतीत

July 5, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे होत आहे. आता राउंड ऑफ 16 फेरीचे सामने सुरू झाले आहे. यासह गोल्डन बूटची शर्यतही चुरशीची झाली आहे. या शर्यतीत स्पर्धेत कमी असेल तर अतितटीची लढत आहे. (Photo: Getty Images)

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सर्वाधिक गोल मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत फ्रान्सचा कर्णधार आणि स्टार फॉरवर्ड किलियन एम्बाप्पे याने लियोनल मेस्सीची बरोबरी साधली आहे. (Photo: Getty Images)

राउंड ऑफ 16 मध्ये एम्बाप्पेने पॅराग्वेविरुद्धच्या सामन्यात एक गोल मारला. हा गोल त्याने पेनल्टीवर मारला. या गोलच्या जीवावरच फ्रान्सने 1-0 ने विजय मिळवला. यासह फ्रान्सने उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली आहे. (Photo: Getty Images)

एम्बाप्पेने पॅराग्वेविरुद्ध गोल मारल्याने त्याची या स्पर्धेतील गोल संख्या 7 झाली आहे. या गोलसह त्याने अर्जेंटीनाच्या लियोनल मेस्सीसोबत बरोबरी साधली आहे. दोघंही 7-7 गोलसह पहिल्या स्थानावर आहेत. (Photo: Getty Images)

एम्बाप्पे आणि मेस्सी यांच्यात फक्त एक फरक आहे. मेस्सीने 7 गोल मारण्यासाठी एम्बाप्पेपेक्षा एक सामना कमी खेळला आहे. त्यामुळे राउंड ऑफ 16 मध्ये इजिप्तविरुद्धच्या सामन्यात मेस्सीकडे एम्बाप्पेच्या पुढे निघून जाण्याची संधी असेल. (Photo: Getty Images)

मेस्सी आणि एम्बाप्पेशिवाय गोल्डन बूटच्या शर्यतीत इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन आणि नॉर्वेचा सुपर स्ट्रायकर अर्लिंग होलँड आहे. दोघांनी या स्पर्धेत 5-5 गोल मारले आहेत. या दोन्ही संघाला उप उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळायचे आहेत. (Photo: Getty Images)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kitchen Hacks : फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत…, हे 5 घरगुती उपाय करून पाहा, चौथा सर्वात बेस्ट
  • Vaibhav Sooryavanshi: एकदा बॉलिंग पाहून बघा बॅटिंग विसराल, वैभवची नादखुळा गोलंदाजी, Video Viral
  • विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं! पोलिसांकडून पाण्याचा फवारा, आंदोलकांनी बॅरिकेट्स हटवले; पाटण्यात नेमकं काय घडतंय?
  • शरीरातील या 5 लक्षणांकडे बिलकूल दुर्लक्ष करु नका, तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला
  • महापौरांचं मारवाडी भाषेत स्वागत, मनसेचा संताप, भर कार्यक्रमात थेट… नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in