सध्या राज्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे. अनेक ठिकाणी पाऊस कोसळलतो आहे. याच पावासमुळे राज्यातील पायाभूत सविधांची दशा समोर येत आहे. काही ठिकाणी रस्ते खचून जात आहेत. तर काही ठिकाणी पूलच नसल्याने लोकांची अडचण झाली आहे. पावसामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित होऊ नये यासाठी सरकार काळजी घेते. त्यासाठी दुर्गम भागात शाळांसाठी रस्ते, पूल यांची सोय […]
Archives for July 2026
लग्नाच्या 24 वर्षानंतर का मोडलं सोहेल खान याच्यासोबत लग्न? घटस्फोटाचं मुख्य कारण सांगत सीमाचा मोठा खुलासा
सीमा खान कुटुंबाची लहान सून होती. सीना हिचं लग्न सोहेल खान याच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 24 वर्षांनंतर सीमा आणि सोहेल यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता सीमा हिने घटस्फोटाचं कारण सांगितलं आहे. सीमा म्हणाली, आम्ही आता चांगले मित्र आणि आमच्या दोन मुलांचे उत्तम पालक म्हणून सुखी आयुष्य जगत […]
‘वास्ते गुना हुईया’ ते ‘डेलुलू’..! Gen Z पोरांच्या अतरंगी डिक्शनरीने अख्खा सोशल मीडिया केलाय ‘शुक’
सोशल मीडियाच्या रिल्समधून जन्माला आलेली तरुणाईची ही नवी ‘स्लँग डिक्शनरी’ सध्या डिजिटल जगतावर राज्य करत आहे. ‘वास्ते गुना हुईया’ सारख्या निरर्थक पण मजेशीर मीमपासून ते ‘डेलुलू’ पर्यंत अनेक अतरंगी शब्द मुलांच्या रोजच्या संवादाचा भाग बनले आहेत. या बातमीच्या माध्यमातून तुम्ही या अतरंगी शब्दांचा योग्य उच्चार आणि त्यांचा संवादात कसा वापर करावा, हे सहज शिकू शकता. […]
Rajesh Khanna Ashirwad Bungalow : राजेश खन्ना यांच्या आशीर्वाद बंगल्याला शापित म्हणणं महागात पडणार; न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश!
Rajesh Khanna Ashirwad Bungalow : दिवंगत अभिनेते राजेश खन्ना हे बॉलिवुडमधील पहिले सुपरस्टार मानले जातात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांच्या घरापुढे हजारो तरुणी गर्दी करायच्या,असे म्हटले जाते. त्यांचा मुंबईतील आशीर्वाद हा बंगला नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. त्यांच्या याच बंगल्यापुढे लोकांची नेहमी गर्दी असायची. परंतु अनेकदा हाच बंगला शापित असल्याचं अनेकदा बोललं जातं. याच कारणामुळे आता […]
शिक्षण 10 वी, पगार 80000… कोट्यवधी नोकऱ्यांचा पेटारा उघडणार; तरूणांसाठी मोठी खुशखबर
देशातील बेरोजगार तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढील चार वर्षांत भारतात सुमारे 1.6 कोटी ते 2.1 कोटी नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या नोकऱ्यांसाठी मोठी पदवी किंवा उच्च शिक्षणाची गरज असणार नाही, केवळ मूलभूत कौशल्ये असली तरी चांगला रोजगार मिळणार आहे. अलिकडील एका अहवालानुसार, भारतातील गिग इंटरनेट वर्कफोर्स म्हणजेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या […]
रॉयल एनफील्डची डोकेदुखी वाढणार; होंडाची 501cc ची नवीन रेट्रो बाइक भारतात लाँच, बुकिंग सुरू
तुम्ही जर दमदार परफॉर्मन्स आणि रेट्रो लूकच्या शौकीन असाल, तर होंडाची नवी बाईक तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. या बाईकमध्ये 501cc चे लिक्विड-कूल्ड इंजिन, स्टायलिश एलईडी हेडलाइट, युएसडी फ्रंट फोर्क आणि सुरक्षिततेसाठी ड्युअल-चॅनल एबीएस दिलेले आहेत. या अत्याधुनिक फीचर्समुळे ही कार-बाईक बाजारात येताच रॉयल एनफील्ड आणि बीएसए गोल्डस्टारच्या अडचणी वाढवणार आहे. होंडा बाईक अँड […]