• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लग्नाच्या 24 वर्षानंतर का मोडलं सोहेल खान याच्यासोबत लग्न? घटस्फोटाचं मुख्य कारण सांगत सीमाचा मोठा खुलासा

July 29, 2026 by admin Leave a Comment


सीमा खान कुटुंबाची लहान सून होती. सीना हिचं लग्न सोहेल खान याच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 24 वर्षांनंतर सीमा आणि सोहेल यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता सीमा हिने घटस्फोटाचं कारण सांगितलं आहे.

सीमा म्हणाली आम्ही आता चांगले मित्र आणि आमच्या दोन मुलांचे उत्तम पालक म्हणून सुखी आयुष्य जगत आहोत.  पण पती - पत्नी म्हणून आमचं नातं कधीच चांगलं नव्हतं. पुढच्या भविष्यात आम्ही एकमेकांसोबत चांगले राहिलेच नसतो... ज्याप्रकारे आता जगत आहेत...'

सीमा म्हणाली, आम्ही आता चांगले मित्र आणि आमच्या दोन मुलांचे उत्तम पालक म्हणून सुखी आयुष्य जगत आहोत. पण पती – पत्नी म्हणून आमचं नातं कधीच चांगलं नव्हतं. पुढच्या भविष्यात आम्ही एकमेकांसोबत चांगले राहिलेच नसतो… ज्याप्रकारे आता जगत आहेत…'

आम्हा दोघांचा घटस्फोट का झाला याबद्दल प्रत्येकालाच प्रश्न पडला आहे. पण घटस्फोटामागे काही कारणं आहेत. त्या काळापासून आम्ही अनेक टप्प्यांतून गेलो आहो... आम्ही राग आणि द्वेष अनुभवला आमच्यात भांडणेही झाली. आमचं नातं अत्यंत टॉक्सिक बनलं होतं; या सर्व गोष्टींना आम्ही सामोरे गेलो. या टप्प्यापर्यंत पोहोचायला आम्हाला बराच वेळ लागला. असं देखील सीमा म्हणाली

आम्हा दोघांचा घटस्फोट का झाला, याबद्दल प्रत्येकालाच प्रश्न पडला आहे. पण घटस्फोटामागे काही कारणं आहेत. त्या काळापासून आम्ही अनेक टप्प्यांतून गेलो आहो… आम्ही राग आणि द्वेष अनुभवला, आमच्यात भांडणेही झाली. आमचं नातं अत्यंत टॉक्सिक बनलं होतं; या सर्व गोष्टींना आम्ही सामोरे गेलो. या टप्प्यापर्यंत पोहोचायला आम्हाला बराच वेळ लागला. असं देखील सीमा म्हणाली,

सीमा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर सोहेल खान याला घटस्फोट दिल्यानंतर सीमा तिच्या पद्धतीत आयुष्य जगत आहे. घटस्फोटानंतर सीमा एक्स बॉयफ्रेंड विक्रम आहुजा याला डेट करत आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.

सीमा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, सोहेल खान याला घटस्फोट दिल्यानंतर सीमा तिच्या पद्धतीत आयुष्य जगत आहे. घटस्फोटानंतर सीमा एक्स बॉयफ्रेंड विक्रम आहुजा याला डेट करत आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.

सोहेल खान आणि सीमा सजदेह यांनी 1998 मध्ये पळून लग्न केलं होतं. सीमाच्या कुटुंबीयांना सोहैलसोबतचं तिचं नातं मान्य नव्हतं. त्यांना फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित कुटुंबात मुलीचं लग्न करून द्यायचं नव्हतं. तरी सीमाने तिच्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन पळून लग्न केलं होतं. या दोघांना योहान आणि निर्वाण ही दोन मुलं आहेत.

सोहेल खान आणि सीमा सजदेह यांनी 1998 मध्ये पळून लग्न केलं होतं. सीमाच्या कुटुंबीयांना सोहैलसोबतचं तिचं नातं मान्य नव्हतं. त्यांना फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित कुटुंबात मुलीचं लग्न करून द्यायचं नव्हतं. तरी सीमाने तिच्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन पळून लग्न केलं होतं. या दोघांना योहान आणि निर्वाण ही दोन मुलं आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in