• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शिक्षणमंत्र्यांच्याच जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे हाल, गुडघाभर पाण्यातून जावं लागतंय शाळेला; हेलावून टाकणारे दृश्य!

July 29, 2026 by admin Leave a Comment

सध्या राज्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे. अनेक ठिकाणी पाऊस कोसळलतो आहे. याच पावासमुळे राज्यातील पायाभूत सविधांची दशा समोर येत आहे. काही ठिकाणी रस्ते खचून जात आहेत. तर काही ठिकाणी पूलच नसल्याने लोकांची अडचण झाली आहे.

पावसामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित होऊ नये यासाठी सरकार काळजी घेते. त्यासाठी दुर्गम भागात शाळांसाठी रस्ते पूल यांची सोय केली जाते. परंतु खुद्द राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दाजाजी भुसे यांच्याच जिल्ह्यात पावसामुळे विद्यार्थ्यांची दशा होत असल्याचे समोर आले आहे.

पावसामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित होऊ नये यासाठी सरकार काळजी घेते. त्यासाठी दुर्गम भागात शाळांसाठी रस्ते, पूल यांची सोय केली जाते. परंतु खुद्द राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दाजाजी भुसे यांच्याच जिल्ह्यात पावसामुळे विद्यार्थ्यांची दशा होत असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इगतपुरी तालुक्यातील इंदोरे भांगरेवाडी या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून शाळेत जाण्याची वेळ आली आहे. पालक आपल्या एका मुलाला कडेवर घेऊन इतर मुले हातात हात घेऊन कडवा नदी पार करत आहे.

रस्ता नसल्याने ही परिस्थिती उद्वंभवल्याचे स्थानिक सांगत आहे. मागील वर्षीही हिच परिस्थिती होती.  जेंव्हा कडवा नदीला पूर येतो तेंव्हा 200 लोकवस्ती असलेल्या या आदिवासी गावाचा शहराशी संपर्क तुटतो.

रस्ता नसल्याने ही परिस्थिती उद्वंभवल्याचे स्थानिक सांगत आहे. मागील वर्षीही हिच परिस्थिती होती. जेंव्हा कडवा नदीला पूर येतो तेंव्हा 200 लोकवस्ती असलेल्या या आदिवासी गावाचा शहराशी संपर्क तुटतो.

 मागील वर्षी जिल्हाधिकारी आणि उपअभियंता पंचायत समिती लघु पाट बंधारे विभाग यांना पत्र देऊनही परिस्थिती जैसे थे असल्याची तक्रार या भागातील लोकांनी केली आहे. आजही कायमस्वरूपी उपाययोजनेची ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे मागणी केली आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in