मान्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे, त्यामुळे सर्वच राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण-पश्चिम उत्तर प्रदेश आणि आसपासच्या भागात कमी दाबाचे स्पष्ट क्षेत्र सक्रिय आहे. त्यामुळे उद्या (10 जुलै) पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. खासकरून उत्तराखंडसाठी हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी […]
Archives for July 2026
सनी लिओनीचं प्रचंड रोमँटिक पावसामधील गाणं, 100 वेळा ऐकलं तरी भरत नाही मन, प्रत्येकाच आवडतं
2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जॅकपॉट' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नाही. सुमारे 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने केवळ 6 ते 7 कोटी रुपयांची कमाई केली. मात्र, चित्रपटातील 'कभी जो बादल बरसे' हे रोमँटिक गाणं प्रचंड लोकप्रिय ठरले आणि आजही संगीतप्रेमींच्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. 1 नोव्हेंबर 2013 रोजी प्रदर्शित झालेल्या या […]
या झाडांची पानं म्हणजे सापांपासून बचावाचं सुरक्षाकवचच, भुकटी तयार करून घराच्या या भागात ठेवा, साप पुन्हा कधीच दिसणार नाही
पावसाळा सुरू झाला आहे, पावसाळ्याच्या काळात सापांच्या बिळात पाणी घुसल्यामुळे ते जमिनीवर येतात. अनेकदा तर पावसाच्या पाण्यात देखील साप तरंगताना दिसतात. त्यामुळे पावसाळ्यात योग्य ती खबरदारी घ्यावी, अन्यथा सर्पदंश होऊ शकतो. पावसाच्या पाण्यात चालताना आपलं लक्ष नेहमी आजूबाजुला असावं. पावसाळ्यामध्ये तुम्ही अनेकदा अनुभव घेतला असेल की तुमच्या कॉलनीमध्ये परिसरात किंवा घरात वारंवार साप निघण्याच्या घटना […]
Chanakya Niti : कुटुंबप्रमुखाने ही तीन काम केलीच पाहिजेत, अन्यथा आयुष्यात येते पश्चातापाची वेळ, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये माणसाने आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी सांगितलं आहे. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये कुटुंबप्रमुखाला मोलाचा सल्ला दिला आहे. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये कुटुंबप्रमुखाची कर्तव्ये काय असतात? जबाबदाऱ्या काय असतात? तसेच कुटुंब प्रमुखाने […]
श्रेयस अय्यरशी संपर्क साधण्यासाठी मुली काय करायच्या? बहीण श्रेष्ठाने गुपित केलं उघड
टी20 संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर सध्या टीकाकारांच्या रडारवर आला आहे. पराभवाची मालिका सुरू असल्याने त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. असं असताना त्याची बहीण श्रेष्ठा त्याच्या पाठिमागे ठामपणे उभी राहिली आहे. त्याच्या कर्णधारपदाचा बचाव करताना तिने सांगितलं की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नेतृत्वातही संघाने सामने गमावले आहेत. असं असताना तरूणी भावाशी संपर्क साधण्यासाठी […]
MLC T20: 144 धावांचे लक्ष्य गाठताना प्रिटोरियसचं विश्वविक्रमी शतक, गिलख्रिस्टचा विक्रम मोडला
मेजर लीग क्रिकेट स्पर्धेच्या 23व्या सामन्यात एक नवीन विश्वविक्रम नोंदवला गेला आहे. हा विश्वविक्रम दक्षिण अफ्रिकेच्या लुहान ड्रे प्रिटोरियस याने नोंदवला आहे. कमी धावांचा पाठलाग करताना त्याने शतक ठोकलं. (PC: MLC) डॅलस येथे झालेल्या या सामन्यात एमआय न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आमनेसामने आले होते. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या एमआय न्यूयॉर्क संघाने […]