• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

MLC T20: 144 धावांचे लक्ष्य गाठताना प्रिटोरियसचं विश्वविक्रमी शतक, गिलख्रिस्टचा विक्रम मोडला

July 9, 2026 by admin Leave a Comment

मेजर लीग क्रिकेट स्पर्धेच्या 23व्या सामन्यात एक नवीन विश्वविक्रम नोंदवला गेला आहे. हा विश्वविक्रम दक्षिण अफ्रिकेच्या लुहान ड्रे प्रिटोरियस याने नोंदवला आहे. कमी धावांचा पाठलाग करताना त्याने शतक ठोकलं. (PC: MLC)

डॅलस येथे झालेल्या या सामन्यात एमआय न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आमनेसामने आले होते. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या एमआय न्यूयॉर्क संघाने 20  षटकांत 9 गडी गमावून 143 धावा केल्या. (PC: MLC)

एमआय न्यूयॉर्कने विजयासाठी ठेवलेलं 144 धावांचं लक्ष्य गाठताना सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सच्या युवा सलामीवीर लुहान-ड्रे प्रिटोरियसने आक्रमक सुरूवात केली. पहिल्याच षटकापासून एमआय न्यूयॉर्कच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. प्रिटोरियसने 5 षटकार आणि 10 चौकारांसह 52 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. (PC: MLC)

20 वर्षीय लुहान-ड्रे प्रिटोरियस टी20 क्रिकेटच्या इतिहासात कमी धावसंख्येचा पाठलाग करताना शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा जागतिक विक्रम एडम गिलख्रिस्टच्या नावावर होता. (PC: MLC)

20 वर्षीय लुहान-ड्रे प्रिटोरियस टी20 क्रिकेटच्या इतिहासात कमी धावसंख्येचा पाठलाग करताना शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा जागतिक विक्रम एडम गिलख्रिस्टच्या नावावर होता. (PC: MLC)

2008 च्या आयपीएल हंगामात डेक्कन चार्जर्सकडून खेळलेल्या अॅडम गिलक्रिस्टने मुंबई इंडियन्सने दिलेल्या 155 धावांच्या  लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या 47 चेंडूंमध्ये नाबाद 109 धावा करून विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. (PC: IPL)

2008 च्या आयपीएल हंगामात डेक्कन चार्जर्सकडून खेळलेल्या अॅडम गिलक्रिस्टने, मुंबई इंडियन्सने दिलेल्या 155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या 47 चेंडूंमध्ये नाबाद 109 धावा करून विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. (PC: IPL)

लुहान-ड्रे प्रिटोरियसने फक्त 144 धावांचे लक्ष्य गाठताना शतक झळकावून एक नवीन इतिहास रचला आहे. प्रिटोरियसने रचलेल्या या इतिहासासह सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघाने 15.4 षटकांत  146 धावा केल्या आणि हा सामना 9 गडी राखून जिंकला. (PC: MLC)

लुहान-ड्रे प्रिटोरियसने फक्त 144 धावांचे लक्ष्य गाठताना शतक झळकावून एक नवीन इतिहास रचला आहे. प्रिटोरियसने रचलेल्या या इतिहासासह, सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघाने 15.4 षटकांत 146 धावा केल्या आणि हा सामना 9 गडी राखून जिंकला. (PC: MLC)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाकिस्तानला झाला आनंद
  • साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय, 1 व्यक्तीला एकच..
  • Abhijeet Dipke: तू ये तर तुझा खेळ संपवून टाकतो आणि कायमचाच… अभिजीत दिपके यांना मिळाली धमकी
  • शाळेत हिजाब घालावा की घालू नये? कोर्टाचा मोठा निर्णय; थेट इस्लामचा उल्लेख
  • Shweta Tiwari: श्वेता तिवारीचं मुंबईतील आलिशान घर! ग्लास डोअर, सुंदर बाल्कनी अन् खास रीडिंग कॉर्नरने वेधलं लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in