• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सनी लिओनीचं प्रचंड रोमँटिक पावसामधील गाणं, 100 वेळा ऐकलं तरी भरत नाही मन, प्रत्येकाच आवडतं

July 9, 2026 by admin Leave a Comment


2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जॅकपॉट' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नाही. सुमारे 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने केवळ 6 ते 7 कोटी रुपयांची कमाई केली. मात्र, चित्रपटातील 'कभी जो बादल बरसे' हे रोमँटिक गाणं प्रचंड लोकप्रिय ठरले आणि आजही संगीतप्रेमींच्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे.

1 नोव्हेंबर 2013 रोजी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला गायक अरिजीत सिंहने आवाज दिलेला. तर त्याच्या दुसऱ्या आवृत्तीला श्रेया घोषाल यांनी स्वर दिले. शरीब-तोषी या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे हृदयस्पर्शी बोल ए. एम. तुराज आणि अझीम शिराझी यांनी लिहिले आहेत.

1 नोव्हेंबर 2013 रोजी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला गायक अरिजीत सिंहने आवाज दिलेला. तर त्याच्या दुसऱ्या आवृत्तीला श्रेया घोषाल यांनी स्वर दिले. शरीब-तोषी या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे हृदयस्पर्शी बोल ए. एम. तुराज आणि अझीम शिराझी यांनी लिहिले आहेत.

हे गाणे अभिनेत्री सनी लिओनी आणि अभिनेता सचिन जे. जोशी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. पावसाळी वातावरण नयनरम्य दृश्ये पियानोची सुरेल साथ आणि रोमँटिक सादरीकरण यामुळे या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

हे गाणे अभिनेत्री सनी लिओनी आणि अभिनेता सचिन जे. जोशी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. पावसाळी वातावरण, नयनरम्य दृश्ये, पियानोची सुरेल साथ आणि रोमँटिक सादरीकरण यामुळे या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी हे गाणं प्रत्येक प्रेमी युगुलाच्या प्लेलिस्टमध्ये कायमचे स्थान मिळवण्यात यशस्वी झाले. विशेष म्हणजे अरिजीत सिंहच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील हे एक महत्त्वाचे सुपरहिट गाणे मानले जाते.

चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी हे गाणं प्रत्येक प्रेमी युगुलाच्या प्लेलिस्टमध्ये कायमचे स्थान मिळवण्यात यशस्वी झाले. विशेष म्हणजे, अरिजीत सिंहच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील हे एक महत्त्वाचे सुपरहिट गाणे मानले जाते.

आजही यूट्यूबसह विविध म्युझिक प्लॅटफॉर्मवर हे गाणे मोठ्या प्रमाणात ऐकले जाते. केवळ टी-सीरिजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरील मुख्य व्हिडिओलाच 50 कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले असून विविध आवृत्त्यांसह या गाण्याचे एकूण व्ह्यूज अब्जोंच्या घरात पोहोचले आहेत.

आजही यूट्यूबसह विविध म्युझिक प्लॅटफॉर्मवर हे गाणे मोठ्या प्रमाणात ऐकले जाते. केवळ टी-सीरिजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरील मुख्य व्हिडिओलाच 50 कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले असून, विविध आवृत्त्यांसह या गाण्याचे एकूण व्ह्यूज अब्जोंच्या घरात पोहोचले आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क…
  • बॉबी देओलसोबत मराठमोळ्या अभिनेत्रीचे इंटिमेट सीन्स; म्हणाली ‘शूट करताना मर्यादा..’
  • जरांगे, हाकेंना आंदोलनाआधीच मोठा झटका? गृहविभागाचे तातडीचे आदेश; आता आझाद मैदानात…
  • तुमच्या फोन आणि सिम कार्डमध्ये सोने असते! ते काढून पैसे कमावता येतात का?
  • सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in