भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मंधानाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत एक मोठा पल्ला गाठला आहे. इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात मैदानात पाय ठेवताच स्मृती मंधानाच्या नावावर ऐतिहासिक नोंद झाली आहे. तिने एका खास यादीत नाव मिळवलं आहे. (PHOTO CREDIT- PTI) भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणारा कसोटी सामना हा स्मृती मंधानाच्या […]
Archives for July 2026
राधा-कृष्णचं सुपरहिट गाणं, जे 25 वर्षांपूर्वी मुस्लिम कलाकारांनी बनवलं, ठरलं प्रचंड सुपरहिट
भक्तीसंगीत म्हटले की ते लिहिणारे, संगीतबद्ध करणारे आणि सादर करणारे कलाकारही त्या देवतेचे भक्त असतील अशी अनेकांची धारणा असते. मात्र भारतीय चित्रपटसृष्टीने वेळोवेळी सिद्ध केले आहे की कला, संगीत आणि सर्जनशीलतेला धर्माच्या सीमांचे बंधन नसते. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे 2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘लगान’ या चित्रपटातील ‘राधा कैसे ना जले’ हे अजरामर गाणं. आजही जन्माष्टमी, […]
फक्त गाणी पाहण्यासाठी थिएटरमध्ये जायचे कॉलेजचे विद्यार्थी, चित्रपट ठरलेला सुपरहिट
आमिर खान आणि जूही चावला यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक गाजलेल्या रोमँटिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटातील ‘पापा कहते हैं’, ‘ऐ मेरे हमसफर’ आणि ‘गजब का है दिन’ ही गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्याबाबत वितरक आणि चित्रपटसृष्टीतील अनेकांना फारसा विश्वास […]
दारु प्यायली की नाही ? आता ब्रेथ एनालायझर नव्हे, तर हा पुरावा ठरणार महत्वाचा
पोलिसांच्या ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेत एखाद्या चालकाने दारु प्यायली आहे की नाही हे ठरवताना ब्रेथ एनालायझर टेस्ट केली जाते. त्यानंतर चालकाला दंड फर्मावला जात असतो. मात्र, आता बिहार हायकोर्टाच्या एका निकालाने पोलिसांच्या या मोहिमेवर पाणी फेरण्याची शक्यता आहे. कारण हायकोर्टाने बिहारमधील एका प्रकरणात केवळ ब्रेथ एनालायझरची टेस्ट आरोपीला दोषी ठरवण्यासाठी पुरेशी नाही. त्याऐवजी आता रक्त […]
बिहारच्या पोटनिवडणुकीत ट्विस्ट; भाजप उमेदवाराने घेतला अर्ज मागे, अचानक नेमकं काय घडलं?
भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनी काही महिन्यांपूर्वी आमदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघातील जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत अचानक मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अभिषेक कुमार सिन्हा यांनी माघार घेतली आहे. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मतदारसंघातून ऐनवेळी भाजप उमेदवाराने माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. भाजप […]
IND W vs ENG W: लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात शफाली वर्माचा नकोसा विक्रम, 20 वर्षानंतर असं घडलं
क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स मैदानावर इतिहास रचला गेला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना होत आहे. या मैदानावर पहिल्यांदाच महिला कसोटी सामना खेळला जात आहे. असं असताना या ऐतिहासिक सामन्यात भारतीय महिला संघाची सुरूवात निराशाजनक राहिली. (PHOTO CREDIT- PTI) नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं गेलं. पण संघाच्या अवघ्या 4 धावा […]