• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लॉर्ड्स कसोटी खेळण्यासाठी उतरताच स्मृती मंधानाचं ‘त्रिशतक’, अशी कामगिरी करणारी तिसरी भारतीय

July 10, 2026 by admin Leave a Comment

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मंधानाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकि‍र्दीत एक मोठा पल्ला गाठला आहे. इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात मैदानात पाय ठेवताच स्मृती मंधानाच्या नावावर ऐतिहासिक नोंद झाली आहे. तिने एका खास यादीत नाव मिळवलं आहे. (PHOTO CREDIT- PTI)

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणारा कसोटी सामना हा स्मृती मंधानाच्या कारकिर्दीतील 300वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. यासह भारताकडून 300 किंवा त्याहून अधिक सामने खेळणारी  तिसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणारा कसोटी सामना हा स्मृती मंधानाच्या कारकिर्दीतील 300वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. यासह भारताकडून 300 किंवा त्याहून अधिक सामने खेळणारी तिसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

एप्रिल 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणारी स्मृती मंधाना मागच्या एक दशकापासून भारतीय संघाच्या फलंदाजीचा आधार आहे. या दरम्यान स्मृतीने 120 वनडे 171 टी20 सामने खेळले आहेत. तसेच तिचा नववा कसोटी सामना आहे. (PHOTO CREDIT- PTI)

एप्रिल 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणारी स्मृती मंधाना मागच्या एक दशकापासून भारतीय संघाच्या फलंदाजीचा आधार आहे. या दरम्यान स्मृतीने 120 वनडे, 171 टी20 सामने खेळले आहेत. तसेच तिचा नववा कसोटी सामना आहे. (PHOTO CREDIT- PTI)

स्मृती मंधानाने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकि‍र्दीत वनडेत 5411 धावा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4538 धावा केल्या आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये तिच्या नावावर 600हून अधिक धावा आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

स्मृती मंधानाने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकि‍र्दीत वनडेत 5411 धावा, टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4538 धावा केल्या आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये तिच्या नावावर 600हून अधिक धावा आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

भारतासाठी महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम हरमनप्रीत कौरच्या नावावर आहे. तिने 374 सामने खेळले आहेत. तर माजी कर्णधार मिताली राजने 333 सामने खेोळले आहे. आता मंधाना या यादीत आली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

भारतासाठी महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम हरमनप्रीत कौरच्या नावावर आहे. तिने 374 सामने खेळले आहेत. तर माजी कर्णधार मिताली राजने 333 सामने खेोळले आहे. आता मंधाना या यादीत आली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gen Z विद्यार्थ्यांनंतर आता Gen Z क्रिकेटरचंही आंदोलन, 250 हून अधिक तरुण रस्त्यावर उतरले, कारण काय?
  • केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..
  • WhatsApp हॅकिंगचा धक्कादायक प्रकार, कुरिअरच्या कॉलपासून खेळ सुरू; सुप्रिया सुळे, वनिता खरात यांच्या प्रकरणांनी वाढवली चिंता
  • Shugar Rate : साखरेच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने अचानक बदलला हा नियम
  • Housewife ITR Rules: गृहिणींनाही भरावा लागणार कर? जाणून घ्या ते नियम जे 99% लोकांना माहीत नाहीत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in