जुलै महिन्याचे पंधरा दिवस उलटून गेले तरीही राज्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने आतापुन्हा कमबॅक करण्यास सुरूवात केली आहे. राज्याच्या अनेक भागात पाऊस अजून पोहोचला नसला तरी आज बहुतांश भागात मुसळधार सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या […]
Archives for July 2026
Rohit Sharma : लॉर्ड्सवर अखेरचा सामना नाही ? रोहित शर्माच्या निवृत्तीवरून मोठा यू-टर्न; BCCI ने सोडलं मौन
येत्या रविवारी, 19 जुलै रोजी भारताचा अव्वल खेळाडून, हिटमॅन अर्थात रोहित शर्मा (Rohit Sharma) हा वनडेमधला त्याचा अखेरचा सामना खेळणार अशा बातम्या कालपासून फिरत असून त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. रोहितच्या रिटायरमेंटचे वृत्त ऐकून अनेकजण हळहळले. मात्र आता या प्रकरणात मोठा यू-टर्न आल्याचे समजते. रोहित लॉर्डसमध्ये अखेरचा सामना खेळून निवृत्ती घेणार नसल्याचे बोलले […]
इराण-अमेरिका युद्धाचा महाभडका ! ड्रोन पाडल्याचा दावा, तेल टँकर्सना आग; होर्मुझ बंद?
अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेला संघर्ष आता अत्यंत विनाशकारी वळणावर येऊन पोहोचला आहे. या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इराणने अनेक मोठे दावे केले आहेत. इराणी प्रसारमाध्यमे आणि ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) च्या म्हणण्यानुसार, इराणने बुशेर (Bushehr) शहराच्या आकाशातून उड्डाण करणाऱ्या अमेरिकेच्या ‘MQ-9 रीपर’ (MQ-9 Reaper) हा ड्रोन पाडला आहे. सुमारे 34 दशलक्ष डॉलर्स किंमत […]
तुळशीच्या झाडाला वारंवार कीड लागतेय? किचनमधील 3 वस्तू ठरतील फायदेशीर
अनेकदा तुळशीच्या झाडांना कीड लागल्याचे पाहिलं असेल. अनेकदा तुळशीची पाने पिवळी झालेली पाहायला मिळतात. तर काही पानांना छिद्र पडल्याचेही दिसून येते. खराब हवामानामुळे तुळशींच्या झाडांना कीड लागते. या झाडांवरील कीड हटवण्यासाठी स्वयंपाकघरातील 3 वस्तू फायदेशीर ठरतील. तुळशीच्या झाडाला कीड लागण्याचे अनेक कारणे आहेत. खरंतर पावसाळ्यात जमीन दीर्घकाळ ओली राहते. त्यामुळे वाढलेल्या आर्द्रतेमुळे कीटक आणि बुरशीची […]
Hero MotoCorp ची जर्मनीमध्ये अधिकृत एंट्री! आता युरोपच्या रस्त्यांवर धावणार भारताच्या दमदार बाईक्स
हिरो मोटोकॉर्पने जर्मनीतील प्रसिद्ध केएसआर (KSR) ग्रुपसोबत भागीदारी करत आपल्या अत्यंत लोकप्रिय XPulse 200 4V आणि XPulse 200 Pro या बाईक्स लाँच केल्या आहेत. युरोपच्या कडक नियमांनुसार या दोन्ही गाड्या ‘युरो 5+’ (Euro 5+) उत्सर्जन मानकांवर आधारित आहेत, ज्या जर्मनीच्या कठीण रस्त्यांवर धावण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने आता जर्मनीतही […]
सर्वात खास Royal Enfield हवीये? मग घाई करा! भारतात फक्त 25 बाईक्ससाठी बुकिंग सुरू
5.75 लाख रुपये एक्स-शोरूम किंमत असलेल्या या प्रीमियम रॉयल एनफिल्ड बाईकचा लूक अतिशय युनिक आणि आकर्षक आहे. जर तुम्हाला ही लिमिटेड एडिशन बाईक स्वतःच्या नावावर करायची असेल, तर 30 जुलै 2026 पर्यंत रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे. मर्यादित स्टॉक असल्यामुळे ही बुलेट खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे. रॉयल एनफिल्डने आपल्या लोकप्रिय शॉटगन 650 […]