मध्य रेल्वेच्या मुख्यमार्गावरील उल्हासनगर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल ट्रेनची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशीराने होत असून त्यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. उल्हासनगर आणि अंबरनाथ या स्थानकांदरम्यान लोकल ट्रेन खोळंबल्या आहेत. लोकल ट्रेनची वाहतूक कधी सुरळीत होते याकडे प्रवाशांचे डोळे लागले आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्यमार्गावरील उल्हासनगर […]
Archives for July 2026
मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएमध्ये येणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. एनडीएमध्ये येण्याआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करा अशा सूचना भाजपने दोन्ही राष्ट्रवादीला केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दोन्ही राष्ट्रवादींनी आधी एक यावं आणि नंतर मग एनडीएमध्ये या […]
रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांनंतर आर अश्विनने टीम इंडियाबाबत उपस्थित केले प्रश्न, बीसीसीआयला सुनावलं
इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका सुरू असताना रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांचा धुराळा उडाला आहे. खरंच निवृत्ती घेणार का? तसेच त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवटचा सामना असणार का? या प्रश्नांचा क्रीडाप्रेमींनी भडिमार केला आहे. असं असताना टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आर अश्विन यानेही टीम इंडिया आणि बीसीसीआयच्या विचार आणि परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आर अश्विनच्या मते, खेळाडूंसोबत चर्चा […]
खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार
सांगलीच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. ईश्वरपूर नगराध्यक्ष पदापाठोपाठ मिरज पंचायत समितीचे सभापती पद अपात्र करण्यात आले आहे. खासदार विशाल पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. मिरज पंचायत समितीच्या काँग्रेसच्या सभापती तन्वी कमलेकर यांचे सभापती पद रद्द करण्याचा निर्णय अतिरिक्त विभागीय आयुक्तांकडून घेण्यात आला आहे. तसेच या पदासाठी निवडणूक घेण्याचेही निर्देश देण्यात […]
साप माणसाला अशा जागी चावला, उपचारासाठी लागले तब्बल 11 कोटी, डॉक्टरांनाही फुटला घाम, तुमच्यासोबतही होऊ शकते अशी घटना
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप बिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात. ते नेहमीच आश्रयासाठी सुरक्षित जागेच्या शोधात असतात. पावसाळ्यामध्ये साप सामान्यपणे कोरड्या आणि अंधाऱ्या जागेचा शोध घेतात. अशावेळी जर सापांना तुमच्या घरात अशी जागा सापडली तर ते घरात देखील प्रवेश करू शकतात. जर तुमचं थोडं देखील त्याकडे दुर्लक्ष झालं तर तुम्हाला सर्पदंश होऊ […]
आई-वडील अमेरिका वारीवर जाताहेत? मेडिकल बिलाची चिंता सोडा; ‘व्हिजिटर्स इन्शुरन्स’ निवडण्याची सोपी पद्धत जाणून घ्या
अमेरिकेमध्ये अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या काळात तिथली प्रचंड बिलं परवडणे मध्यमवर्गीयांसाठी कठीण असते. यासाठी पालकांच्या प्रवासापूर्वी योग्य व्हिजिटर्स विमा निवडल्यास आर्थिक ताण पूर्णपणे दूर होतो. विम्याचे कव्हरेज, पॉलिसीचे नियम आणि आधीपासून असलेले आजार तपासूनच पालकांसाठी सर्वोत्तम हेल्थ प्लॅन निवडणे फायदेशीर ठरते. अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी (एनआरआय) वर्षातील सर्वात खास वेळ म्हणजे जेव्हा पालक भारताला भेट […]