• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

Parliament Monsoon Session 2026 : एका महिन्यात देशाने अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले, प्रत्येक भारतीयाला अभिमान, नरेंद्र मोदींचे मोठे विधान..

July 20, 2026 by admin Leave a Comment

आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. यासोबतच दिल्लीमध्ये जंतरमंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. संसदेच्या दिशेने मोर्चा निघाला असून पोलिसांनी या मोर्चाला पांगवले आहे. थेट लाठीचार्जही केला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, मान्सून असो किंवा संसदेचे पावसाळी अधिवेशन… जर दोन्ही सक्रिय असतील तर अत्यंत फलदायी ठरते. जेव्हा दोन्ही फलदायी असतात, तेव्हा त्यातून […]

Filed Under: india

संसदेतील पावसाळी अधिवेशनाआधीच शिंदे गटाची महत्त्वाची बैठकी; श्रीकांत शिंदेंसह खासदारही उपस्थित

July 20, 2026 by admin Leave a Comment

आज 20 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांचीही आज बैठक होत असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटाला धक्का देत पक्ष बदललेल्या 6 खासदारांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संसदेतील रणनीती, विविध विधेयके आणि पक्षाची […]

Filed Under: Latest News

Petrol Diesel Rate: अमेरिका-इराणमध्ये पुन्हा युद्धाची झळ, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर परिणाम? दर तपासा

July 20, 2026 by admin Leave a Comment

जर तुम्ही आज तुमच्या कार किंवा बाईकमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरणार असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 20 जुलै, 2026 साठी नवीन इंधन दर जाहीर केले असून, आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडने प्रति बॅरल 90 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत इंधनाच्या […]

Filed Under: india

‘हे’ फुल झाड लक्ष्मी मातेचं आहे प्रतिक, घरात लावल्याबरोबरच वाढते आर्थिक समृद्धी आणि सकारात्मकता

July 20, 2026 by admin Leave a Comment

घर हे माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. लोकं आपले घर सुंदर बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. केवळ घराचे सौंदर्य वाढवण्यासाठीच नव्हे, तर घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठीही विविध प्रकारची झाडं व रोपं घरात लावली जातात. वास्तुशास्त्रामध्ये तुळस, अपराजिता, अशोक इत्यादी अनेक शुभ झाडं आणि वनस्पतींचे सविस्तर माहिती सांगितली आहे. तर यामध्ये कण्हेर हे फुल झाडं सुद्धा […]

Filed Under: india

श्रीमंत उद्योजकाला बनायचं होतं हिरो, अभिनेत्रीचा मोठा कट; BMW मध्ये आढळले मृतदेहाचे तुकडे, तेव्हा नेमकं काय झालेलं?

July 20, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये घडलेल्या काही घटना जुन्या असल्या तरी, धक्कादायक घटनांची चर्चा कायम सुरु असते. 2012 मध्ये देखील अशीच एक घटना घडलेली, ज्यामुळे सर्वांमा मोठा धक्का बसलेला. 2012 मध्ये बॉलिवूडमध्ये स्वतःचं नाव मोठं करु पाहणाऱ्या करण कक्कड याची हत्या करण्यात आली. बॉलिवूडमध्ये निर्माता म्हणून ओळख निर्माण करण्याची इच्छा असलेल्या करण याची मोठा कट रचून हत्या करण्यात आली. […]

Filed Under: entertainment

विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीमार, जंतरमंतरवरचं आंदोलन पेटलं, मेट्रो स्टेशन बंद, इंटरनेट जॅम

July 20, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलनाची घोषणा केली आहे. कॉकरोच जनता पार्टीचा पावसाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी ‘संसद मोर्चा’ संसदेवर धडकणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दिल्लीत जागोजागी पोलीस पाहायला मिळत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्टेशन बंद केले आहेत. त्याचबरोबर इंटरनेट जॅम देखील केलं आहे. दिल्लीतील आजचं आंदोलन जंतरमंतरवरच पेटल्याचं […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 331
  • Page 332
  • Page 333
  • Page 334
  • Page 335
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोदींचा फोटो हटवल्याने वातावरण तापलं , अमित ठाकरेंवर तातडीने …भाजपाची मोठी मागणी!
  • Govinda : गोविंदाच्या अफेअरमुळे त्यांच्या कुटुंबात घडली एक चांगली गोष्ट, सेलिब्रेशनचे फोटो पाहून चाहते खुश, पण..
  • कृणाल पांड्या पाच वर्षांनी टीम इंडियात करणार पदार्पण? या खेळाडूचा बळी जाणार! असं असू शकतं गणित
  • Katrina – Vicky : पहिली ओळख, प्रेम अन् लग्न… एकमेकांचे कसे झाले विकी कौशल – कतरिना कैफ!
  • असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील सूचनेनुसार…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in