• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

Rohit Sharma : एका मराठी क्रिकेटरने जी बॅट गिफ्ट दिली, त्यानेच लॉर्ड्सवर खणखणीत शतक झळकवून रोहितने स्वत:ला केलं सिद्ध

July 20, 2026 by admin Leave a Comment

लॉर्ड्सच्या मैदानावर काल इंग्लंड विरुद्ध रोहित शर्माने ऐतिहासिक, तुफानी शतक झळकावलं. रोहित शर्माचं हे शतक खास यासाठी आहे, कारण या मॅचआधी लॉर्ड्सवर रोहित शर्मा शेवटचा सामना खेळणार, तो रिटायर होतोय अशा चर्चा सुरु होत्या. रोहितने हे खणखणीत शतक झळकवून आपल्यात किती क्रिकेट शिल्लक आहे, ते दाखवून दिलय. रोहित शर्माने झळकवलेल्या या शतकाबद्दल आता एक इंटरेस्टिंग […]

Filed Under: Latest News

IND vs ENG: श्रेयस परवडला पण शुभमन नको, गिलने मालिका गमावण्यासाठी जे खेळाडू संघातही नाही त्यांना जबाबदार धरले

July 20, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका गमावल्यानंतर आता वनडे मालिकाही गमावली आहे. आधी श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात भारतीय संघाला अपयश आले आणि आता शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतीय संघाला अपयश आले. इंग्लंड दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत 2-1 असा मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना लॉर्ड्सवर खेळला गेला. या पराभवानंतर आणि मालिका गमावल्यानंतर, […]

Filed Under: india

Gold Price Today : धडाम् ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भाव खाली, आता 10 ग्रॅम सोनं फक्त..

July 20, 2026 by admin Leave a Comment

देशभरात सोन्याच्या किमतीतील घसरणीचा कल कायम असून, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी बहुतेक शहरांमध्ये सोन्याचे दर आणखी कमी झाले. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर घसरून प्रति 10 ग्रॅम ₹1,43,430 वर पोहोचला, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹1,31,440 प्रति 10 ग्रॅम इतकी नोंदवली गेली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत नरमाई दिसून आली. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्पॉट गोल्डचा […]

Filed Under: Latest News

Fact Check : जंतर-मंतरवर पोहोचले CM थलपती विजय? कारजवळ तरुणांचा गराडा, व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

July 20, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनासाठी हजारो लोक जमू लागले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. दिल्लीतील आंदोलनस्थळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनीही भेट दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री विजय हे एका कारमध्ये आहेत. […]

Filed Under: india

भरगच्च स्टेडियममध्ये ट्रम्प यांची फजिती, फिफा विश्वचषकाच्या ट्रॉफी प्रदान सोहळ्याचा Video Viral

July 20, 2026 by admin Leave a Comment

फिफा विश्वचषकात स्पेनच्या तरुण संघाची कामगिरी इतकी प्रभावी होती  की शेवटी फिफा विश्वचषकाच्या ट्रॉफीवर नाव कोरलेच. आपला शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या मेस्सीच्या डोळ्यात अश्रू होते. दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून स्पेन फुटबॉल विश्वाच्या शिखरावर पोहोचला आहे. फेरान टोरेसने या विश्वचषकातील आपला पहिला गोल केला, जो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोल मानला जातो. या गोलमुळे स्पेनने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात […]

Filed Under: Latest News

CJP ला प्रकाश राज – शाबाना आझमी यांचा भक्कम पाठिंबा, म्हणाले, ‘आज रात्री आम्ही…’

July 20, 2026 by admin Leave a Comment

संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार म्हणजे आजपासून रोजी सुरू होत असून 13 ऑगस्ट 2026 पर्यंत चालणार आहे. तर, दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीने मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. 20 जुलै रोजी निघणाऱ्या मोर्चासाठी मोठ्या संख्येने लोक जंतर – मंतर येथे पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. एवढंच नाही तर, लोकांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी देखील […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 333
  • Page 334
  • Page 335
  • Page 336
  • Page 337
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अजित दादांनी याला कुत्र्याची उपमा दिलेली, त्यामुळे आम्हाला…सुप्रिया सुळेंच्या विषयावरुन उमेश पाटलांवर सडकून टीका
  • जेवण केलं, ॲसिडिटीचा त्रास झाला अन् अचानक… आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं?
  • मनोज जरांगे पाटलांवर काही मंत्री नाराज, आता वातावरण तापणार; केली मोठी मागणी
  • Amit Thackeray | पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अमित ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
  • मोदींचा फोटो हटवल्याने वातावरण तापलं , अमित ठाकरेंवर तातडीने …भाजपाची मोठी मागणी!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in