• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

भारताला जे जमले नाही ते पाकिस्तानने करून दाखवले, थेट पेट्रोल डीझेलच्या..

July 20, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. जागतिक बाजारावर या युद्धाचा परिणाम होत आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत यांच्यावरही या युद्धाचा परिणाम होत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात तब्बल 4 वेळा पेट्रोल डिझेलचे भाव भारतात वाढले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत असताना भारतात पेट्रोल […]

Filed Under: india

Rohit Sharma Century : चेहऱ्यावर हसू पण डोळ्यांत अश्रूंची दाटी.. रोहितने शतक ठोकताच रितीकाची रिॲक्शन व्हायरल

July 20, 2026 by admin Leave a Comment

लॉर्ड्सवर रोहित शर्मा शेवटचा सामना खेळणारे, आता त्याला 2027 त्या वर्ल्डकपच्या संघात स्थान नसणार, आता तो वनडेमध्ये खेळणार नाही… अशा विविध चर्चा, अटकळी, अफवांना उधाण आलेलं असतानाच, रोहित शर्माने (Rohit Sharma) त्यावर काहीच न बोलता, शांत राहून त्याच्या बॅटनेच सर्वांना चोख उत्तर दिलं. रविवारी लॉर्ड्सवर इंग्लडविरुद्धच्या सामन्यात हिटमॅनने शानदार शतक ठोठावलं, 138 धावांची सर्वोत्तम खेळी […]

Filed Under: Latest News

CJP Protest : संसदेकडे निघताना सोनम वांगचूक यांच्या पत्नीचं महत्वाचं विधान, गीतांजली आंग्मो उतरल्या मैदानात

July 20, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीत जंतर-मंतर परिसरात वातावरण तापलं आहे. हजारो आंदोलक तिथे जमा झाले आहेत. कॉकरोच जनता पार्टी संसदेवर मोर्चा काढणार आहे. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. जंतर-मंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सोनम वांगचूक सध्या रुग्णालयात आहेत. पण अजूनही त्यांनी उपोषण सोडलेलं नाही. शनिवारी उपोषणाच्या 20 व्या दिवशी दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर परिसरात कारवाई […]

Filed Under: india

CJP च्या आंदोलनामुळे दिल्लीत हाय अलर्ट; संपूर्ण शहरात 5000 सुरक्षा जवान तैनात, प्रतिबंधात्मक आदेशही लागू

July 20, 2026 by admin Leave a Comment

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. या अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा धडकणार आहे. या आंदोलनात हजारो तरुण सहभागी होणार असल्याची माहिती मिळतेय. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 5000 हून अधिक सुरक्षा जवानांना तैनात केलं आहे. यात निमलष्करी जवानांचाही समावेश आहे. कॉकरोच जनता पार्टी राजीनाम्यासाठी आक्रमक  नवी […]

Filed Under: india

झुरळं फार जास्त खंबीर निघाली.. संजय राऊत यांची सरकारवर थेट टीका..

July 20, 2026 by admin Leave a Comment

सोनम वांकचुक यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले की, सरकार मुलांना घाबलंय. सरकारला वाटले की, वांगकुच काय आहे किंवा अभिजीत दिपके काय आहे. यांना आम्ही किड्या मुंग्यांसारखे चिरडून टाकू. पण ही जी झुरळं आहेत, ही झुरळं फार जास्त खंबीर निघाली आहेत. संपूर्ण देशातून झुरळं बाहेर पडली आहेत. झुरळ्यांना […]

Filed Under: india

सत्तेतल्या लोकांच्या मित्रांनाच..; राष्ट्रीय पुरस्कारांवरून अभिनेत्याने थेट साधला निशाणा

July 20, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची प्रतीक्षा प्रत्येक कलाकाराला असते. त्या विजयात आपल्या चित्रपटाचा सन्मान होताना पाहणं अनेकांचं स्वप्न असतं. नुकतीच 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली, यामध्ये अनेक दमदार चित्रपटांना आणि कलाकारांना पुरस्कार मिळाले. मात्र मल्याळम अभिनेते चंदू सलीम कुमार यांनी त्यांच्या सुपरहिट ‘मंजुम्मेल बॉइज’ या चित्रपटाला पुरस्कार न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. याबद्दल त्यांनी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 332
  • Page 333
  • Page 334
  • Page 335
  • Page 336
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अजित दादांनी याला कुत्र्याची उपमा दिलेली, त्यामुळे आम्हाला…सुप्रिया सुळेंच्या विषयावरुन उमेश पाटलांवर सडकून टीका
  • जेवण केलं, ॲसिडिटीचा त्रास झाला अन् अचानक… आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं?
  • मनोज जरांगे पाटलांवर काही मंत्री नाराज, आता वातावरण तापणार; केली मोठी मागणी
  • Amit Thackeray | पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अमित ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
  • मोदींचा फोटो हटवल्याने वातावरण तापलं , अमित ठाकरेंवर तातडीने …भाजपाची मोठी मागणी!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in