Kiran Gaikwad : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संघर्षाची वेदना आणि स्वामी समर्थांच्या भक्तीचा प्रभावी संगम घडवणारा ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवत आहे. 21 मे 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या पाच आठवड्यांत तब्बल 90 कोटी रुपयांची कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम रचला आहे. आता हा चित्रपट प्रतिष्ठेच्या 100 कोटींच्या क्लबमध्ये […]
Archives for June 2026
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? ‘पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला… बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
बीडमधील केज येथे विलास घुले या युवकाची निर्घुण हत्या करण्यात आली या प्रकरणी पोलिस तपास सुरु आहे. हत्येच्या ठिकाणी तब्बल दहा ते बारा जण असल्याचं सांगितलं जात होतं मात्र त्यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, या प्रकरणात […]
सियाच्या अफेयरबद्दल थोडं जरी माहीत असतं तर… सियाच्या वडिलांची प्रतिक्रिया; बोलताना धाप लागली
पुण्यातील लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी ट्रेकिंगदरम्यान केतन अग्रवाल याचा मृत्यू झाला होता. डोंगरावरून पाय घसरून पडल्याने अपघाती मृत्यूची माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र संशयानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून या घटनेचा कट रचल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सिया गोयल […]
राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, घडामोडींना वेग
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाला नुकताच मोठा धक्का बसला आहे. पक्षातील 9 खासदारांपैकी तब्बल 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. या सर्व खासदारांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान यावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे […]
IMD monsoon forecast : पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे, घराबाहेर पडनं टाळा, राज्यावर नवं संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट
महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे, राज्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनचं आगमन झालं होतं. मात्र पाऊस पडला नव्हता, सर्वांचे डोळे पावसाच्या आगमनाकडे लागले होते. 22 जूनपासून मात्र पावसाने जोरदार पुनरागमन केलं असून, आता राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान आता उद्यापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता […]
हुबेहूब रुपाली चाकणकरच… सेम लूक, सेम स्टाईल, दीपाली सय्यदचा पहिला लूक समोर, लिंगपिसाट खरातवरील चित्रपट गाजणार?
अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले होते. तसेच खरात हा आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत होता, याच्या मदतीने त्याने करोडोंची माया जमवली. आता यावर महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स नावाने चित्रपट येत आहे. अशोक खरातवरील या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद-भोसले रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. आता सय्यद यांचे रुपाली चाकणकर यांच्या वेशातील […]