• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

PAK vs AUS 3rd Odi : पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया तिसरा आणि अंतिम सामना, कोण जिंकणार मालिका?

June 3, 2026 by admin Leave a Comment

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम पाकिस्तान दौऱ्यावर (Australia Tour Of Pakistan) आहे. ऑस्ट्रेलिया आणि यजमान पाकिस्तान विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. उभयसंघातील मालिका 2 सामन्यांनंतर 1-1 ने बरोबरीत आहे. पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयी सलामी देत मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. त्यामुळे पाकिस्तानकडे सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी होती. मात्र पाहुण्या […]

Filed Under: cricket

Suryakumar Yadav : सूर्यकुमारचा टी 20 कर्णधारपदावरुन पत्ता कट;टीममधूनही डच्चू मिळणार!

June 3, 2026 by admin Leave a Comment

  भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआय सूर्यकुमार यादव याला टीम इंडियाच्या टी 20i कर्णधारपदावरुन हटवण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर निवड समितीकडून सूर्याला आगामी टी 20i मालिकेसाठी भारतीय संघातून डच्चू देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. सूर्याने टी 20i संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी […]

Filed Under: Latest News

थलपती विजय यांच्यासोबतच्या नात्यावरून ट्रोल करणाऱ्यांना त्रिशाचं सडेतोड उत्तर; ‘नाक खुपसण्याची..’

June 3, 2026 by admin Leave a Comment

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन गेल्या काही दिवसांपासून सतत सोशल मीडियावर चर्चेत आहे. एकीकडे तिचा ‘करुप्पू’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे, तर दुसरीकडे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांच्यासोबत तिचं नाव सतत जोडलं जात आहे. त्रिशा किंवा विजय यांनी या चर्चांवर कधीच थेट प्रतिक्रिया दिली नाही. मात्र सोशल मीडियावर अप्रत्यक्ष पोस्ट […]

Filed Under: entertainment

तरुणपणात एक वाकडं पाऊल… म्हतारपणात मिळाली शिक्षा… 85 व्या वर्षी न्यायालयाने ठोठावला  तुरुंगवास

June 3, 2026 by admin Leave a Comment

85 Years Old Man Sentenced for Three Years Prisons: 85 वर्षाच्या या वृद्धाला धडा चालता सुद्धा येत नव्हतं. त्याला दोन माणसांनी धरून आणलं तरी त्याला पाऊल टाकवेना.  एका गुन्ह्यात बिहारमधील न्यायालयाने या वृद्धाला सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.  वैशाली जिल्ह्यातील न्यायालयाने एका कुटुंबातील 5 सदस्यांना ज्यात एक 85 वर्षांच्या वृद्धाचा पण समावेश आहे, ही शिक्षा […]

Filed Under: india

Vastu Tips: अधम आणि सिंहमुखी जमीन कशी असते? घर बांधणीसाठी अशुभ असण्याचं कारण काय? जाणून घ्या

June 3, 2026 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्रानुसार घर बांधलं तर भरभराट होते आणि आर्थिक स्थैर्य लाभतं असं शास्त्र मानणाऱ्यांना वाटतं. त्यामुळे मुहूर्त बघण्यापासून जमिनीची निवडही तितकीच महत्त्वाची असते. कारण आयुष्यभराची पुंजी लावून घरं बांधलं जातं. घर एकदाच बांधलं जातं आणि त्यासाठी काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. वास्तुशास्त्रानुसार, घर बांधण्यासाठी आणि त्यात राहण्यासाठी काही नियम सांगितले गेले आहेत. पण घर बांधताना जागेची […]

Filed Under: lifestyle

आधी बंड, आता ओक्के, मुख्यमंत्र्यांना भेटताच सत्तार यांची प्रश्न टोलवत प्रतिक्रिया, म्हणाले, उद्याच…

June 3, 2026 by admin Leave a Comment

राज्यात सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीच्या जागावाटपात छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपला मिळाली होती. मात्र या जागेवर शिवसेनेनेही दावा केला होता. अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी या जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तसेच भाजपवरही गंभीर आरोप केले होते. काल सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 489
  • Page 490
  • Page 491
  • Page 492
  • Page 493
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!
  • Manoj Jarange Patil : तुम्ही 58 लाख नोंदी दिल्या, आम्ही म्हणतो प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे यांची शिष्टमंडळासमोर अट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in