• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

FIFA World Cup 2026: तोंडावर हात ठेवला तर रेड कार्ड! 5 सेकंदात खेळ सुरू करायचा; जाणून घ्या नवे नियम

June 3, 2026 by admin Leave a Comment

फुटबॉल वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जून 2026 पासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेकडे संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या आहे. या स्पर्धेसाठी 48 देशांचे संघ अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडात दाखल झाले आहेत. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात या स्पर्धेत सहभाग होत आहे. दुसरीकडे, या वर्ल्डकप स्पर्धेत बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच होणार आहे. यंदा फिफाकडून काही नवे नियम लागू केले […]

Filed Under: cricket

निसान मोटरचा भारतात धमाका, मे महिन्यात विक्रीत 118 टक्क्यांची घवघवीत वाढ

June 3, 2026 by admin Leave a Comment

निसान कार्सची भारतातील विक्री आणि निर्यातीचा आलेख झपाट्याने उंचावला आहे. गेल्या महिन्यात कंपनीने 5,023 ‘मेड इन इंडिया’ कार्स एक्सपोर्ट केल्या असून देशांतर्गत विक्रीसह हा एकूण आकडा 7,971 युनिट्सवर पोहोचला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात देशांतर्गत वाढ नोंदवून निसान मोटर इंडियाने बाजारात दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (NMIPL) चे चांगले दिवस आहेत. […]

Filed Under: Latest News

लताबाईंसारखे गायच्या हेच त्यांचे दुर्भाग्य… अभिनेत्याची थेट पोस्ट, म्हणाला, त्यांनी…

June 3, 2026 by admin Leave a Comment

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी 700 हून अधिक गाण्यांना आवाज दिला. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी जगाचे निरोप घेतला. मुंबईमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाली. निंबोनीचा झाडा मागे चंद्र झोपला… अशाप्रकारची गाणी त्यांनी गायली. केंद्र सरकारने त्यांना 2023 झाली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. फक्त मराठीच नाही तर अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. लता […]

Filed Under: entertainment

इंधन संकटाच्या काळात LPG विक्रीत मोठी घट, पेट्रोल-डिझेलबाबत मोठी अपडेट

June 3, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे देशात इंधन संकट निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी LPG, पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. या संकटाच्या काळात मे 2026 मध्ये LPG विक्रीत तब्बल 24 टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली गेली आहे, तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत वाढ झाली आहे. पेट्रोलपेक्षा डिझेलची विक्री अधिक झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. […]

Filed Under: india

Vastushastra: मिठाचं दान केव्हा आणि कोणाला करावं? जाणून घ्या नियम, होतात तीन जबरदस्त फायदे

June 3, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मशास्त्रानुसार मीठ हे लक्ष्मी मातेचं रूप मानलं जातं. त्यामुळे मिठाचा संबंध थेट तुमच्या आर्थिक प्रगतीशी जोडला जातो. असंही म्हटलं जातं की घरातील मीठ कधीही संपू देऊ नये. घरात कायम मीठ शिल्लक असावं. अनेकांना मिठासंबंधित काही नियम माहिती नसतात, त्यामुळे असे लोक अनेकदा अशा काही चुका करतात, ज्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते, […]

Filed Under: lifestyle

Lamborghini चा भारतात धमाका! पहिली ‘टेमेरारियो’ हायब्रिड सुपर स्पोर्ट्स कार डिलिव्हर

June 3, 2026 by admin Leave a Comment

भारतीय ऑटोमोबाईल बाजारात हायब्रिड कारची क्रेझ वाढताना दिसत आहे. दिग्गज कंपनी लॅम्बोर्गिनीने त्यांच्या हाय-परफॉर्मन्स टेमेरारियो सुपर कारची पहिली डिलिव्हरी भारतात पूर्ण केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जबरदस्त फीचर्सनी सुसज्ज असलेल्या या आलिशान कारची भारतातील किंमत 6 कोटी रुपये असून, हिने पहिल्याच डिलिव्हरीसह वाहन जगतात खळबळ उडवून दिली आहे. ऑटोमोबिली लॅम्बॉर्गिनी इंडियाने भारतात आपला पहिला टेमेरारियो […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 488
  • Page 489
  • Page 490
  • Page 491
  • Page 492
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!
  • Manoj Jarange Patil : तुम्ही 58 लाख नोंदी दिल्या, आम्ही म्हणतो प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे यांची शिष्टमंडळासमोर अट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in