• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

Pune | स्वारगेटमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा; एसीएफ स्टडी सेंटरवर धाड, विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप

June 6, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील स्वारगेट परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) एसीएफ स्टडी सेंटरवर धाड टाकत जोरदार आंदोलन छेडले. विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी संस्थेविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित स्टडी सेंटर आवश्यक परवानग्या नसतानाही सुरू असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारून त्यांची दिशाभूल केली जात असल्याचाही दावा […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट? काँग्रेसकडून थेट मविआतून बाहेर पडण्याचा वरिष्ठांना प्रस्ताव, राजकारणात मोठी खळबळ

June 6, 2026 by admin Leave a Comment

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. गुरुवारी विधान परिषद निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या गोटात अनेक मोठ्या घडामोडी घडल्याचं पहायला मिळालं. त्यावरून आता मविआत नाराजीनाट्य सुरू झाल्याची बातमी समोर आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली, त्याचा […]

Filed Under: india

युद्ध, ट्रम्प यांचे टॅरिफ, तरीही भारतीय अर्थव्यवस्था सुसाट, FY26 मध्ये 7.7% टक्के जीडीपीची वाढ

June 5, 2026 by admin Leave a Comment

जगातील तेल संकट आणि महागाई अशा घटना असतानाही जानेवारी ते मार्चच्या तिमाहीत भारताचा जीडीपीची वाढ चांगली असल्याची बातमी आली आहे. आर्थिक वर्ष २०२६ चा चौथ्या तिमाहीत अंदाजापेक्षाही जीडीपीची आकडे चांगले आले आहेत. आर्थिक वर्षे २०२५-२६ साठी भारताची रिअल जीडीपी ग्रोथ ७.७ टक्के नोंदवला गेला आहे. तसेच आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचा जीडीपी ग्रोथ रेट ७.८ टक्के […]

Filed Under: Latest News

Pune -Nashik | पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर

June 5, 2026 by admin Leave a Comment

पुणे-नाशिक महामार्गावरील जुन्नर तालुक्यात एक भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने प्रथम दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर नियंत्रण सुटल्याने दुसऱ्या कारलाही धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात अत्यंत वेगात झाल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा […]

Filed Under: india

मोठी बातमी! चादर धुतली अन् सापडलं Made in Pakistan! चिंचवडच्या यात्रेतील व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ

June 5, 2026 by admin Leave a Comment

पिंपरी-चिंचवड शहरातील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरात संकष्टी चतुर्थीनिमित्त भरलेल्या यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तू विक्रीसाठी आल्याचं समोर आलंआहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला यात्रेतून खरेदी केलेली चादर दाखवत आहे. संबंधित चादर धुतल्यानंतर तिच्या एका कोपऱ्यात लपविण्यात आलेले […]

Filed Under: Latest News

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रानौत यांच्या अडचणी वाढल्या, ‘भारत भाग्य विधाता’चित्रपटावर कोणाचा आक्षेप ?

June 5, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत या गेल्या काही काळापासून त्यांच्या आगामी’भारत भाग्य विधाता’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहतेदेखील या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित व्हायला अजून काही दिवस बाकी आहेत, पण त्याआधीच हा चित्रपट वादात सापडू शकतो. कारण काहींनी या चित्रपटातील संवाद, दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. कंगान राणौत यांच्या आगामी ‘भारत भाग्य […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 446
  • Page 447
  • Page 448
  • Page 449
  • Page 450
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in