कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आज दिल्लीतील जंतर मंतर इथे आंदोलनाची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिपके हे जंतरमंतर येथे मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. मात्र शांततेने या आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन त्यांनी तरूणांना केलं आहे. NEET, CUET इत्यादी राष्ट्रीय परीक्षांमधील कथित […]
Archives for June 2026
Cockroach Janta Party ची आंदोलनाची हाक…पीएम मोदींना मोठे आवाहन…अभिजीत दीपकेंचा प्लॅन काय?
Abhijeet Dipke Big Appeal to PM Narendra Modi: व्यंगात्मक सोशल मीडिया मोहिमेचे प्रतिनिधीत्व करणारी कॉकरोच जनता पार्टी आता मैदानात उतरत आहे. आतापर्यंत डिजिटल प्लॅटफॉर्मवर ठोस भूमिका घेणाऱ्या झुरळांनी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनाची हाक दिली आहे. संस्थापक अभिजीत दीपके हे दिल्लीत दाखल झाले आहेत. आंदोलनाची दिशा ठरवल्यानंतर आता त्याला तरुणाईचा कितपत प्रतिसाद मिळतो याकडे देशाचेच नाही […]
Abhijeet Dipke : अभिजीत दीपके आज मैदानात उतरणार, मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणीसाठी आज कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीत आंदोलन
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांचं थोड्याच वेळात दिल्ली विमानतळावर आगमन होणार आहे. त्यांनी आज दिल्लीतील जंतर मंतर इथे आंदोलनाची हाक दिली आहे. नीट आणि अन्य परिक्षांवरुन झालेल्या गोंधळावरुन कॉकरोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जंतरमंतर इथे […]
मोठी बातमी! काँग्रेसमधून बड्या नेत्याची तडाकाफडकी हकालपट्टी, हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट आदेशच काढला, राजकारणात खळबळ
काल विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने दिवसभरात अनेक घडामोडी घडल्याचं पहायला मिळालं. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती, परंतु ही बंडखोरी मोडून काढण्यात शेवटच्या दिवशी महायुतीला मोठं यश आलं. तर काही ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले. दरम्यान दुसरीकडे […]
EXPLAINER : बिनविरोध होता होता, अचानक सोलापूरची विधान परिषद निवडणूक का लागली?
राज्यात होऊ घातलेल्या १७ विधान परिषदेच्या निवडणूकांपैकी ६ निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. उरलेल्या ११ विधान परिषदेच्या निवडणूकांसाठी १८ जून रोजी मतदान तर २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात सहा जागी बिनविरोध निवडणूका झाल्याने आणि महायुतीचा मोठा विजय झाला आहे. आता उरलेल्या ११ जागी देखील महायुतीचे उमेदवार निवडून येतील असे भाजपाचे नेते मंत्री गिरीश महाजन […]
मोठी बातमी! पुण्यात भर दुपारी गोळीबाराचा थरार; यवतमध्ये तणावाचे वातावरण, नेमकं काय घडलं?
पुणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथे भर दुपारी गोळीबार झाले आहे. तीन ते चार राऊंड फायर झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी पोचलेले असून पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह पोलिसांची पथके चौकशी करत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातून काही तरुण या ठिकाणी आले होते त्यांचा पाटस मधील तरुणांची शुल्लक कारणावरून […]