टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळत आहे. त्यानंतर भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर (India Tour Of Ireland and England) जाणार आहे. टीम इंडिया या दोन्ही दौऱ्यांत टी 20i मालिका खेळणार आहे. बीसीसीआय निवड समितीने या दोन्ही मालिकांसाठी आज 6 जून […]
Archives for June 2026
Vladimir Putin : रशियासाठी भारताचं स्थान काय, यावर पुतिन यांचं उत्तर अमेरिका, चीन, पाकिस्तानला सूचक इशारा
भारत आणि रशियाचे जुने मैत्री संबंध आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत अडचणीत असताना नेहमीच रशिया भारताच्या बाजूने उभा राहिला आहे. आजच्या घडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे दोन जवळचे, हक्काचे मित्र आहेत. एक रशिया आणि दुसरा इस्रायल. रशियासोबत आपले सर्वात जास्त संबंध संरक्षण क्षेत्रात आहेत. अलीकडच्या काळात आपण त्यांच्याकडून तेल खरेदी सुरु केली. आंतरराष्ट्रीय मंचावर भारत आणि रशियाने […]
41 वर्षे जुनी मालिका, जिच्या एका भागामुळे संतापलेले मुंबईतील टॅक्सी ड्रायव्हर, अभिनेत्रीच्या विरोधात केलेलं आंदोलन, कारण…
1980 आणि 1990 च्या दशकात दूरदर्शनवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होत्या. ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘विक्रम-बेताळ’, ‘हातिम’ आणि ‘शक्तिमान’ यांसारख्या मालिकांनी मनोरंजन केले तर काही मालिकांनी समाजातील वास्तववादी प्रश्नांवर प्रकाश टाकत जनजागृतीचे कामही केले. अशाच मालिकांपैकी एक होती दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांची गाजलेली ‘रजनी’. ‘रजनीगंधा’ आणि ‘छोटी सी बात’ यांसारखे यशस्वी चित्रपट दिल्यानंतर बासू चॅटर्जी […]
CJI Surya Kant: लंडनमध्ये सरन्यायाधीशांना विचारला तो प्रश्न… जस्टिस सूर्यकांत यांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ… काय आहे प्रकरण?
Chaos in CJI Surya Kant lecture at London: ब्रिटन येथील युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या बिर्कबेक कॉलेजमध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाषण होते. या कार्यक्रमा दरम्यान काही लोकांनी भारतात लोकशाहीचे दमन होत असल्याचा आरोप करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या सर्व घटनाक्रमानंतर भारतीय उच्चायुक्तालयाने या प्रकारावर तीव्र हरकत नोंदवली. सार्वजनिक ठिकाणी काही मर्यादा पाळायचे काही जण विसरतात असे […]
Raj Thackrey : मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुकांच्या पलीकडे जाऊन… राज ठाकरे यांचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आवाहन काय? पोस्ट चर्चेत
मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णक्षण आणि शिवरायांच्या प्रत्येक भक्ताला स्वाभिमान वाटेल असा दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन.. आज 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन असून रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महाराष्ट्रातही विविध भागात या दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शिवरायांचे शौर्य, त्यांचे कार्य आठवून प्रत्येक जण या दिवशी पुन्हा त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज […]
जोपर्यंत बॅलेट पेपरवर… संजय राऊतांच्या त्या विधानाची सर्वत्र चर्चा, राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. मात्र, यावेळी सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीची. संजय राऊत यांनी शिवतीर्थ येथे जाऊन राज ठाकरे यांची अचानक भेट घेतली. या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. या भेटीबाबत बोलताना संजय राऊत […]