• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर…

June 28, 2026 by admin Leave a Comment

अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा एकाच विमानातील व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओनंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “विमानात मला ते हतबल दिसले. आत्मविश्वास गमावलेला हा माणूस मुख्यमंत्री वाटत नव्हता. नीतीन गडकरींसारखे त्यांचेही पंख छाटले जात आहेत.” […]

Filed Under: Latest News

आयफोन 17 प्रचंड स्वस्त होणार? की सगळ्यांचीच घोर निराशा; आयफोन 18 लॉन्च होताच मोठा धक्का बसणार?

June 28, 2026 by admin Leave a Comment

iPhone 18 Launch : हातात महागडा आयफोन असेल तर संबंधित व्यक्तीची वेगळीच छाप पडते. अॅपल कंपनीकडून आयफोनमध्ये दिले जाणारे फिचर्स, त्या फोनचा कॅमेरा या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आजही लोक लाखो रुपये खर्च करून आवडीने आयफोन खरेदी करतात. दरवर्षी अॅपल कंपनी नवा आयफोन लॉन्च करते. आपल्या जुन्या फोनमध्ये असलेल्या फिचर्ससह नव्या फिचर्सचा समावेश लॉन्च केलेल्या […]

Filed Under: india

उंदीर मारण्याचे एक ग्रॅम औषध टाकून आरोपी काय करणार होता? भायखळा मोहरम केसचा तपास सुरु

June 28, 2026 by admin Leave a Comment

भायखळा येथे मोहरमच्या जुलूसमध्ये पेनकिलरच्या नावाखाली विषारी गोळ्या वाटण्याचा एक मोठा कट मुंबई पोलिसांनी उधळला आहे. पुणे येथील रहिवासी असलेल्या ४१ वर्षीय फैयाज निसार हुसैन प्रेमजी याला मुंबई पोलिसांनी गोळ्या वाटत असताना अटक केली आहे. या आरोपीकडून सुमारे १४,९०० कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात या कॅप्सूलमध्ये ‘झिंक फॉस्फाईड’सारखे विषारी रसायन आढळल्याचे पोलिसांचे म्हणणे […]

Filed Under: Latest News

राज्यातील या बड्या बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची नोटीस, मोठी खळबळ, तुमचंही खातं आहे का?

June 28, 2026 by admin Leave a Comment

मोठी बातमी समोर येत आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. आरबीआयकडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सहकार कलमातंर्गत  35 अ आणि 47 अ अन्वेय ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार   जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून चुकीच्या पद्धतीने […]

Filed Under: india

तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं… लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर

June 28, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान केतन अग्रवाल याचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना 18 जून रोजी समोर आली होती. सुरुवातीला हा अपघात मानला जात होता. मात्र, पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. केतनची होणारी पत्नी सिया हिने प्रियकर चेतनच्या मदतीने कट रचल्याचा संशय व्यक्त केला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तपासादरम्यान […]

Filed Under: Latest News

तीन वर्षांच्या स्वातंत्र्यासाठी सियाने केली केतनची हत्या ? नवीन धक्कादायक खुलासा

June 28, 2026 by admin Leave a Comment

पुण्याच्या केतन अग्रवाल हत्याकांडात रोजरोज नवनवीन माहिती समोर येत आहे. केतन याची त्याच्या भावी पत्नी सिया गोयल हिने बॉयफ्रेंडच्या मदतीने थंड डोक्याने हत्या केल्याने हे प्रकरण चर्चेत आहे. काल रात्रीत केतनच्या कुटुंबियांनी पिंपरीतील केतनच्या सोसायटीतील लोकांनी कँडल मार्च काढला होता. या प्रकरणाचा क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी लोणावळा पोलीस आरोपी सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 41
  • Page 42
  • Page 43
  • Page 44
  • Page 45
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’
  • Marathi Language Row : रिक्षावाल्यांची इतकी मुजोरी, मुंबईत अचानक ऑटो-टॅक्सीचा इतका शॉर्टेज कसा झाला? कारण आलं समोर
  • IND vs SL: दुसरा दिवसाची शेवट वादग्रस्त, सामन्यात राडा, श्रीलंकन फलंदाजाने थेट ग्लोव्हज काढले अन्…
  • Prajakta Mali: प्राजक्ता माळीवरचा ‘फरसाण’ जोक नेमका कुठून आला? हास्यजत्रेच्या अभिनेत्याने सांगितला सेटवरचा भन्नाट किस्सा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in