28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ला करण्यात आला होता, त्यानंतर जगात एका मोठ्या युद्धाला सुरुवात झाली. इस्त्रायलने इराणवर हल्ला करताच अमेरिकेनं देखील या युद्धात उडी घेतली. अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं. तर दुसरीकडे इराणने देखील आपल्या मिसाईल हल्ल्यांनी अमेरिका आणि इराणच्या नाकेनऊ आणले, अमेरिका आणि इस्त्रायलचं देखील या युद्धात […]
Archives for June 2026
शोभन योगाचा मानवी जीवनावर नेमकं काय प्रभाव होतो जाणून घ्या?
वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे गोचर हे केवळ खगोलीय घटना नसून मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या ऊर्जा-चक्रांचे महत्त्वाचे टप्पे मानले जातात. प्रत्येक ग्रह विशिष्ट गुणधर्म, ऊर्जा आणि प्रतीकात्मक अर्थ घेऊन येतो. यामध्ये शुक्र ग्रहाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. शुक्र हा प्रेम, सौंदर्य, आकर्षण, कला, संगीत, वैभव, भौतिक सुख आणि सामाजिक संबंधांचा कारक मानला जातो. त्यामुळे शुक्राचा कोणत्याही राशीत […]
INDA vs AFGA : अफगाणिस्तानसमोर टीम इंडियाचं आव्हान, सामना किती वाजता?
ट्राय नॅशन ए सीरिज 2026 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने असणार आहेत. टीम इंडियाचा हा मालिकेतील दुसरा तर अफगाणिस्तानचा पहिला सामना असणार आहे. तिलक वर्मा याच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा असणार आहे. तर इम्रान मीर अफगाणिस्तानचं कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान […]
IND vs AFG ODI Series : भारत-अफगाणिस्तान वनडे सीरिजसाठी टीममध्ये खेळाडूचा अचानक समावेश, कोण आहे तो?
भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिस्तानवर एकमेव कसोटी सामन्यात डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर आता भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 13 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी अफगाणिस्तानच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघात एकदिवसीय मालिकेसाठी खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.
INDA vs AFGA : टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, अफगाणिस्तान रोखणार?
इंडिया ए टीम ट्राय नॅशन सीरिज 2026 मालिकेत आपला सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियाने तिलक वर्मा याच्या नेतृत्वात यजमान श्रीलंकेला पराभूत करुन विजयी सलामी दिली. त्यानंतर आता टीम इंडिया अफगाणिस्तान ए टीम विरुद्ध 2 हात करणार आहे. टीम इंडिया या सामन्यात सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी उतरणार आहे. तर अफगाणिस्तानचा आपल्या मोहिमेची […]
वाईट नजर नको लागूदे! राजा शिवाजी चित्रपट बघताच शिल्पा शेट्टी हिने काढली रितेश देशमुखची नजर, पाहा व्हिडीओ..
अभिनेता रितेश देशमुख सध्या राजा शिवाजी या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित हा चित्रपट आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शनसुद्धा रितेशनेच केले. रितेश देशमुख याची पत्नी जेनेलिया आणि त्याची दोन्ही मुलेही या चित्रपटात आहेत. रितेश देशमुख या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला. त्याने या चित्रपटाकरिता आपली सर्व मेहनत, पैसा लावला. विशेष म्हणजे […]