भारतीय बाजारपेठेत पोवा कंपनीचा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच करण्यात आलेला आहे. पोवा 7 चा अपग्रेड असलेला Pova 8 लाँच करण्यात आला आहे. हा फोन दोन रॅम आणि स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध केला आहे. तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या या फोनमध्ये मागील बाजूस कस्टमाइझ करण्यायोग्य अलाइव्ह मॅट्रिक्स डिस्प्ले आहे, जो विविध ॲप्सच्या नोटिफिकेशन्स दाखवतो. याव्यतिरिक्त या फोनमध्ये […]
Archives for June 2026
नॅशनल क्रश गिरिजा ओकच्या नवीन साडी लुकने वेधलं सर्वांचं लक्ष, सौंदर्य आणि साडीची होतेय चर्चा
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे तसेच नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. तिच्या नैसर्गिक अभिनयशैलीमुळे आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे तिला अनेक चाहते ‘नॅशनल क्रश’ म्हणतात.अशातच आता गिरी ओके लवकरच ‘भारत भाग्य विधाता’ या बहुचर्चित बॉलिवूड चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या चर्चेदरम्यानच गिरीजाने केलेले एक खास फोटोशूट सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत […]
शाळेमधून येत होता विचित्र आवाज, जमीन खोदताच विद्यार्थी हादरले, शिक्षकांना घाम फुटला, गावकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली
अनेकदा अशा काही अनेपेक्षित घटना घडतात की त्यावर लवकर कोणाचा विश्वास देखील बसू शकत नाही. अशीच एक घटना आता समोर आली आहे. जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा या गावातील लोकांनाही चांगला धक्का बसला आहे. लोकांनी हे दृश्य पाहाण्यासाठी मोठी गर्दी केली. ही घटना एका शाळेच्या इमारतीमध्ये घडली आहे. या शाळेबद्दल सुरुवातीपासून अनेक चित्रविचित्र दावे करण्यात […]
Vastu Shastra: महत्त्वाच्या कामांमध्ये वारंवार अडथळे येतायेत? मग करा हे वास्तुशास्त्रामधील सोपे उपाय
अनेकांसोबत असं होतं की, त्या व्यक्तीसाठी एखादं काम हे अत्यंत महत्त्वाचं असतं. हे काम कधी पूर्ण होईल याची वाटच तो व्यक्ती बघत असतो. परंतु जेव्हा असं वाटतं की आता हे काम होत आलं आहे, लवकरच त्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे, अशा वेळी काहीतरी अडथळा निर्माण होतो आणि ते काम अपूर्ण राहतं. अशावेळी खूप निराश व्हायला […]
Flipkart वर मोटोरोला एज 70 प्रो प्लसची विक्री सुरू, अशाप्रकारे मिळवा 5,250 रुपयांची सूट
Motorola Edge 70 Pro Plus हा स्मार्टफोन 11 जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. याच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये पॉवरफूल 6500mAh बॅटरी, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट यांचा समावेश आहे. तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. तर हा हँडसेट खरेदी करताना तुम्हाला 5 हजार 250 रूपयांपर्यंतची बँक कार्ड सवलत देखील मिळत आहे, ज्यामुळे फोनच्या […]
ENGW vs SLW Live Streaming : श्रीलंकेसमोर पहिल्याच सामन्यात यजमान इंग्लंडचं आव्हान, मॅचला किती वाजता सुरुवात होणार?
आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला शुक्रवार 12 जूनपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील पहिन्यात सामन्यात बी ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. यजमान इंग्लंड स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात मैदानात उतरणार आहे. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका असा सामना रंगणार आहे. चमारी अट्टापट्टू श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर नॅट सायव्हर ब्रँट हीच्याकडे इंग्लंडच्या […]