राज्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने ओबीसी प्रवर्गासाठी असणाऱ्या योजना मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता मराठा विद्यार्थ्यांसाठी आणखी एक खुशखबर आहे. सारथी संस्थेला 35 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना संशोधन, प्रशिक्षणासाठी ही निधी वितरित केला जाणार आहे. नियोजन विभागाने याबाबतचा शासनादेश जारी केला […]
Archives for June 2026
मराठी व्यक्तीला प्रवेश देऊ नये,या शहरावर आपले वर्चस्व.. प्रसाद वेदपाठकच्या पोस्टवर वादग्रस्त रिप्लाय
घाटकोपरमधील एका सोसायटीत जैन साध्वींसाठी मारलेल्या पांढऱ्या पट्टीचा मुद्दा सध्या चांगलाच जोर धरुन आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मुद्दा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठकने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली होती. त्याच्या सोसायटीत जैन कुटुंबियांनी कुणाचीही परवानगी न घेता पांढरी पट्टी मारली होती. यामुळे प्रसाद, […]
मोठी बातमी! जहाजावर हल्ला होताच भारत आता अॅक्शन मोडमध्ये, सर्वात मोठी कारवाई, आता थेट अमेरिकेविरोधात…
बुधवारी 10 जून रोजी स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरात ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर एका व्यापारी जहाजावर भीषण मिसाईल हल्ला झाला होता. या ज्या जहाजावर हल्ला झाला, त्या जहाजावर 24 भारतीय क्रू मेंबर होते. हल्ल्यानंतर त्यातील 21 क्रू मेंबरला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र अजूनही 3 क्रू मेंबर बेपत्ता आहेत. या हल्ल्यानंतर आता भारत सरकार अॅक्शन मोडमध्ये आल्याचं […]
Chanakya Niti : हे तीन लोकच तुमच्या आयुष्यात अपयशाचं कारण बनतात, अशा लोकांपासून कायम दूर रहा
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत, ते आजही अनेकांना आयुष्य जगण्याची प्रेरणा देतात. तसेच काय चांगलं आणि काय वाईट याची जाणीव देखील करून देतात. चाणक्य म्हणतात कुटुंबात एखादा व्यक्ती जर अवगुणी असेल तर त्या […]
Today Horoscope : कन्या राशीवर मोठं सकंट, दोन नशीबवान राशींचे दिवस पालटणार, वाचा राशिभविष्य
आजचा दिवस कर्क आणि सिंह राशींसाठी खूप चांगला असणार आहे. या दिवशी दोन्ही राशींच्या आयुष्यात कूप चांगल्या घटना घडणार आहेत. कन्या राशीच्या आयुष्यात मात्र आजचा दिवस काहीशी नकारात्मकता घेऊन आलेला असेल. त्यामुळे या राशींचे राशीभविष्य काय ते जाणून घेऊ या.. कर्क राशीच्या लोकांनी घेतलेल्या मेहनतीला फळ मिळेल. जोडीदाराचे प्रेम मिळेल. तुमच्या कलेची कदर केली जाईल. […]
T20 World Cup 2026 Prize Money: वर्ल्ड कप विजेता संघ होणार मालमाल, आयसीसीचा बक्षिस रक्कमेबाबत मोठा निर्णय
आयसीसीने 12 जूनपासून सुरु होणाऱ्या वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी (Icc T20 World Cup 2026) मोठा निर्णय घेतला आहे. महिला क्रिकेटबाबत वाढती लोकप्रियता आणि प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसीने इंग्लंडमध्ये आयोजित टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या बक्षिस रक्कमेत मोठी वाढ केली आहे. त्यामुळे वर्ल्ड कप विजेत्या संघाची चांदी होणार आहे. आयसीसीच्या निर्णयानंतर वर्ल्ड कप […]