• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नॅशनल क्रश गिरिजा ओकच्या नवीन साडी लुकने वेधलं सर्वांचं लक्ष, सौंदर्य आणि साडीची होतेय चर्चा

June 11, 2026 by admin Leave a Comment

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे तसेच नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

तिच्या नैसर्गिक अभिनयशैलीमुळे आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे तिला अनेक चाहते ‘नॅशनल क्रश’ म्हणतात.अशातच आता गिरी ओके लवकरच ‘भारत भाग्य विधाता’ या बहुचर्चित बॉलिवूड चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपटाच्या चर्चेदरम्यानच गिरीजाने केलेले एक खास फोटोशूट सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. या फोटोशूटमध्ये तिने पारंपरिक आणि आकर्षक अशा स्ट्राइप्स मुनिया पैठणी साडीची निवड केली आहे.

चित्रपटाच्या चर्चेदरम्यानच गिरीजाने केलेले एक खास फोटोशूट सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. या फोटोशूटमध्ये तिने पारंपरिक आणि आकर्षक अशा स्ट्राइप्स मुनिया पैठणी साडीची निवड केली आहे.

पैठणीच्या नाजूक आणि पारंपरिक डिझाइनमुळे तिचा लूक अधिक खुलून दिसत आहे. या साडीला साजेसा हलका आणि नैसर्गिक मेकअप करत गिरीजाने तिच्या सौंदर्याला चार चाँद लावले आहेत.

पैठणीच्या नाजूक आणि पारंपरिक डिझाइनमुळे तिचा लूक अधिक खुलून दिसत आहे. या साडीला साजेसा हलका आणि नैसर्गिक मेकअप करत गिरीजाने तिच्या सौंदर्याला चार चाँद लावले आहेत.

तसेच मोकळ्या केसांची साधी पण स्टायलिश हेअरस्टाईल निवडून तिने पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचाही सुंदर संगम साधला आहे. तिच्या या मोहक आणि एलिगंट लूकचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
  • INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?
  • आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीतील नेत्यांना दोन सवाल, बैठकीत काय काय घडलं?
  • Odi Ranking : आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारताचा दबदबा, रोहित कितव्या स्थानी?
  • Ketan Murder Case: अत्यंत धक्कादायक, धक्का देण्यापूर्वी सियाने केले ते क्रूर कृत्य… नाहीतर वाचला असता केतन? त्या जवळच्या व्यक्तीचा दावा काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in