• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

देवाभाऊ राम, नितेश राणे त्यांचे हनुमान, मुनी निलेशचंद्र यांच्या विधानाची चर्चा, पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावर म्हणाले…

June 16, 2026 by admin Leave a Comment

Nileshchandra Muni : मुंबईमध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर काढल्या जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांवर मनसेचे नेते संदीप देशपांडे तसेच ठाकरे गटाकडून आक्षेप घेतले जात आहेत. जैन धर्मियांकडून जैन मुनींच्या स्वागतासाठी रस्त्यावर, सोसायट्यांमध्ये या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या काढल्या जातात. दरम्यान, अनेक ठिकाणी या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांना विरोध झाल्यानंतर त्यांच्यावर दुसरा रंग लावण्यात आला आहे. हा वाद चांगलाच चिघळला असून […]

Filed Under: Latest News

बॉलिवूडचा सर्वात फ्लॉप अभिनेता, 18 चित्रपटांपैकी दिला फक्त 1 हिट चित्रपट, वडिल होते मोठे सुपरस्टार

June 16, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना त्यांच्या पालकांच्या नावामुळे सुरुवातीला संधी मिळते, मात्र प्रत्येकालाच यश मिळते असे नाही. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याचे करिअर याचेच एक उदाहरण मानले जाते. एकेकाळी मिथुन चक्रवर्ती यांनी बॉलिवूडवर आपला ठसा उमटवला होता. मात्र त्यांचा मुलगा मिमोहला वडिलांप्रमाणे यश मिळवता आले नाही. मिमोहने 2008 मध्ये Jimmy या चित्रपटातून अभिनय […]

Filed Under: entertainment

भारत इनोव्हेट्स 2026 : दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदार आणि स्टार्टअप्स यांच्यात संवाद, 80 पेक्षा अधिक स्टार्टअप्सचा सहभाग

June 16, 2026 by admin Leave a Comment

भारत इनोव्हेट्स 2026 च्या (15 जून 2026) दुसऱ्या दिवशी जागतिक गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील दिग्गज, संशोधक, धोरणकर्ते, स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्थांमध्ये व्यापक चर्चा आणि सहभाग पाहायला मिळाला. या दिवशी नवकल्पनांना गती देणे, तंत्रज्ञान भागीदारी अधिक मजबूत करणे आणि डीपटेक (DeepTech) उपायांच्या व्यावसायिकीकरणाला चालना देणे यावर विशेष भर देण्यात आला. भारत सरकारचा उपक्रम असलेल्या आणि शिक्षण मंत्रालयाद्वारे […]

Filed Under: india

धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला… नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार

June 16, 2026 by admin Leave a Comment

पालघरनंतर आता नागपूरमध्ये समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा किशोर वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, इन्स्टाग्रामवरून ओळख वाढवून एका तरुणीला जाळ्यात ओढण्यात आले. सुरुवातीला प्लॉट खरेदीच्या बहाण्याने संपर्क साधण्यात आला. त्यानंतर संबंधित तरुणीला नशा देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप […]

Filed Under: Latest News

बप्पी लाहिरींचं प्रचंड सुपरहिट गाणं, ज्याची धून हॉलिवूडमध्ये वापरलेली, कोर्टात पोहोचलेला वाद

June 16, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये अनेक अशी गाणी आहेत, जी प्रदर्शित होऊन दशकांनंतरही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. काही गाणी केवळ लोकप्रिय ठरत नाहीत तर त्यांच्याशी जोडलेल्या कथा आणि वादही तितकेच चर्चेत राहतात. अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे ‘थोडा रेशम लगता है’. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ज्योति’ या चित्रपटातील हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले होते. मात्र या गाण्याची […]

Filed Under: entertainment

डास तुम्हालाच सर्वाधिक का चावतात? शेवटी उत्तर मिळालं; खरं कारण वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

June 16, 2026 by admin Leave a Comment

Why Mosquitoes Bites : डास म्हणजेच मच्छर या पृथ्वीतलावर शेकडो वर्षांपासून आहे. डास अंगाला चावल्यास अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. म्हणूनच अंगाला डास चावू नयेत म्हणून योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना वारंवार केल्या जातात. परंतु तुमच्या लक्षात आलं असेल की डास एखाद्या व्यक्तीला खूपच चावत असतात. चार ते पाच लोक एकत्र बसलेले असतानाही […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 289
  • Page 290
  • Page 291
  • Page 292
  • Page 293
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • समय रैना पुन्हा वादात? प्रसिद्ध कॉमेडियन प्रचंड भडकला, थेट व्हिडीओ पोस्ट करून…
  • भाईजानसोबत काम करण्याचं हिरानींचं स्वप्न ? पण एका गोष्टीमुळे रखडलं दोघांचं काम
  • त्या खास प्रयोगासाठी 1 हजार अंडवेअर जमिनीखाली पुरल्या, 2 महिन्यांनी खोदताच शास्त्रज्ञांना बसला प्रचंड धक्का, जमिनीमधून थेट…
  • नेपाळ पुराला जबाबदार असलेला ग्लेशियर कसा काय तुटला ? ग्लोबल वार्मिंग की आणखी काही कारण ?
  • यूपीच्या निवडणुकीमुळे मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर, अमित ठाकरेंची फडणवीसांवर टीका!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in