मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री संचिता उगले हिच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात नवे प्रश्न उपस्थित होत असून, तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. संचिता हिचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे केली आहे. कुटुंबीयांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, वरवर पाहता संचिता […]
Archives for June 2026
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण… मोठं घडणार?
शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार फुटणार आणि ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. रविवारी ‘मातोश्री’ वर झालेल्या बैठकीला केवळ 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 4 खासदार ऑनलाइन जोडले गेले होते, असा दावा संजय राऊतांनी केला होता. इतकेच नाही तर उद्धव ठाकरेंच्या ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जा अशा प्रतिक्रियमुळे एकच खळबळ उडाली. […]
कौटुंबिक जमीन वाटणीची मोजणी अवघ्या 200 रुपयांत होणार, सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : दि 16 जून : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने जमीन मोजणीच्या शुल्क व वर्गीकरणात मोठे बदल केला आहे. आता कुटुंबातच झालेल्या वाटणीची मोजणी करायची असल्यास केवळ 200 रुपये खर्ट येणार आहे. तर नियमित मोजणी 90 दिवसांत आणि द्रुतगती मोजणी 30 दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आता जमीन […]
५ मिनिट २९ सेकंदांचं सुकून देणारं गाणं, बोल ऐकताच मन प्रेमात चिंब भिजतं; २८ वर्षांनंतरही लोक ऐकत राहतात!
एकेकाळी बॉलिवूड गाण्यांची प्रचंड क्रेझ असल्याचे पाहायला मिळाले. त्या काळातील रोमँटिक गाणी तर युवा पिढीच्या अगदी मनाजवळ होती. काळाच्या ओघात या गाण्यांची क्रेझ अजिबात कमी झालेला नाही. या गाण्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांची सोपी आणि मनाला स्पर्श करणारी धून, जी ऐकताक्षणी प्रेमाची अनुभूती देते. यामुळे राजेश खन्ना आणि किशोर कुमार यांच्या काळातील जादू आजही […]
उंदराचं औषध डब्यात ठेवलं, चिमुरडीला तीन वेळा हार्ट अटॅक, घरभर वास पसरल्याने…मुंबईतील घटनेने खळबळ!
काही दिवसांपूर्वी मुंबईत कलिंगड खाल्ल्याने कुटुंबातील सर्वच सदस्यांचा मृत्यू झाला होता. तपासानंतर त्या कलिंगडमध्ये उंदीर मारण्याच्या औषधासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाचा अंश असल्याचे समोर आले होते. दरम्यान, आता अशाच प्रकारची धक्कादायक घडना घडली आहे. मुंबईतील गिरगाव येथील दोन वर्षांची चिमुरडी सध्या मृत्यूशी झुंज देत असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. तांदळाच्या डब्यात उंदीर आणि कीटकांपासून संरक्षणासाठी […]
राजधानीतील तो अशुभ बंगला,कोणत्याच CM ला फळला नाही,आता त्याचे नशीब बदलणार ?
दिल्लीच्या राजकारणाची संस्कृती देशातील इतर राज्याहून भिन्न आहे. येथील सरकारी बंगल्यात प्रशस्थ लॉन असते आणि बंगल्यात राहणाऱ्यांचा थाट एखाद्या राजाप्रमाणे असतो. मात्र, दिल्लीत एका अशुभ बंगल्याची कहाणी तुम्ही ऐकली असेल..राजधानीच्या सिव्हील लाईन्स स्थित ३३ शमनाथ मार्गावरील या सरकारी बंगल्याला दशकाहून अधिक काळ शापित मानले गेले आहे. परंतू आता या ७० वर्षे जुन्या बंगल्याला नवा मालक […]