उन्हाळ्यात फणसाचे देखील मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. तर कच्च्या फणसापासून भाजी बनवली जाते, जी चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच पिकलेल्या फणसाच्या गऱ्यामधील बिया देखील पोषक तत्वांनी समृद्ध असतात आणि तुमच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊया की तुम्ही फणसाच्या बियांचा तुमच्या आहारात कसा समावेश करू शकता, त्यामध्ये […]
Archives for June 2026
बाळ जन्मलं अन् महिलेचा गेला जीव, खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका… अख्खा महाराष्ट्र हळहळला!
केंद्र आणि राज्य सरकार देशातील आरोग्य व्यवस्थेवर लाखोंचा कर्च करते, मात्र अजूनही ग्रामीण भागात आरोग्यसेवा मिळत नसल्याते समोर आले आहे. चंद्रपुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका पोहोचू न शकल्यामुळे प्रसूतीनंतर एका 25 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. संगीता गेडाम असं या महिलेचे नाव असून जिवती तालुक्यातील दुर्गम असलेल्या […]
प्रोटीन आणि चव दोन्हीही मिळेल… अंड्यांच्या ‘या’ रेसिपी नक्कीच करु बघा
जगाच्या प्रत्येक कोपऱ्यावर अंडी खाल्ली जातात. कारण त्यांचा आरोग्यास फार मोठा लाभ होता.जगभरातील विविध खाद्यसंस्कृतींमध्ये त्यांचा वापर केला जातो. अंडी केवळ पटकन शिजतात असं नाही, तर ती प्रथिने आणि जीवनसत्त्वांनीही समृद्ध असतात. पण, ती योग्य प्रकारे शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे वाया जात नाहीत. तर जाणून घ्या जगभरातील अंडी शिजवण्याच्या काही लोकप्रिय आणि स्वादिष्ट पद्धती. यामुळे […]
गाणं पाहिजे तर असं, ऐकताच लोक गुणगुणतात, 26 वर्षांपासून मुलींचं देखील प्रचंड आवडतं
बॉलिवूडमध्ये अनेक रोमँटिक गाणी आली आणि गेली, मात्र काही गाणी अशी असतात जी काळाच्या ओघातही आपले आकर्षण कायम ठेवतात. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या चलते चलते या सुपरहिट चित्रपटातील ‘तौबा तुम्हारे इशारे’ हे असेच एक अजरामर रोमँटिक गीत मानले जाते. हे गाणे आजही संगीतप्रेमी आणि चित्रपट रसिकांच्या आवडीच्या गाण्यांच्या यादीत अग्रस्थानी आहे. त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय […]
दारुच्या रिकाम्या बाटल्या, बेडवर रक्त, पत्नीचा निर्वस्त्र मृतदेह, हॉटेलच्या रुममध्ये रात्री इंजिनिअर गायत्रीसोबत काय घडलं?
उत्तराखंडमधील शांत आणि सुंदर पर्यटन स्थळ अशी मसुरीची ओळख आहे. पण तिथल्या एका होमस्टेमध्ये दिल्लीच्या महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.घटनास्थळावरचं दृश्य भितीदायक होतं. दारुच्या दोन रिकामी बाटल्या, बेडवर रक्ताने माखलेली चादर आणि बेडरुममध्ये जमिनीवर पडलेला पत्नीचा निर्वस्त्र मृतदेह असं चित्र होतं. या घटनेने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. त्या रात्री बंद […]
अनेक वर्ष थायरॉईडचा करताय सामना? जाणून घ्या औषधांशिवाय आजार नियंत्रणात ठेवता येतो का?
आजच्या जीवनशैलीमुळे थायरॉईड समस्या सामान्य झाली आहे. आजच्या जीवनशैली झाली आहे की, लहान मुली देखील थायरॉईड सारख्या समस्येचा समना करत आहेत. पाहायला गेलं तर, 100 पेक्षा 95 महिला थायरॉडचा सामना करत आहेत. जेव्हा थायरॉक्सिन हार्मोनचं संतुलन बिघडतं, तेव्हा शरीरात थकवा, अनावश्यक वजन वाढणं किंवा कमी होणं आणि मासिक पाळीतील अनियमितता यांसारख्या हजारो समस्या निर्माण होतात. […]