• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

Chilli Crops: अस्सल देशी उपाय… इतक्या मिरच्या की झाडच वाकणार… कमी खर्चात उत्पादन डबल, कीड आणि रोग बंधार्‍यावरच थांबणार

June 29, 2026 by admin Leave a Comment

तुरटीचा रामबाण उपाय: कोकडा, मरोडिया हा रोग मिरचीवर दिसतो. पांढऱ्या माशीमुळे हा रोग होतो. हिवाळ्यात त्याचा प्रभाव दिसतो. तुरटीचा उपाय या रोगावर रामबाण उपाय ठरतो. झाडापासून 5 फूट अंतरावर 2 इंच खोल खड्डा खणून त्यात तुरटी ठेवा. पाणी दिल्याने तुरटी विरघळते. रोपाला रोगापासून संरक्षण मिळते. उत्पादन वाढते. शेळीचे दूध: शेळी रानावनात चरते. विविध औषधी वनस्पती […]

Filed Under: india

ENG vs NZ : न्यूझीलंडचा मालिका विजय, इंग्लंडला घरात लोळवलं, बेन स्टोक्सचा पराभवाने शेवट

June 29, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंड क्रिकेट टीमने टॉम लॅथमच्या नेतृत्वात कमाल केली आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला 2 वर्षांपूर्वी भारत दौऱ्यात कसोटी मालिकेत पराभूत केलं होतं. त्यानंतर आता न्यूझीलंडने इंग्लंडला त्यांच्याच घरात लोळवलं आहे. न्यूझीलंडने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात इंग्लंडचा 160 धावांनी धुव्वा उडवला आहे. न्यूझीलंडने यासह 3 सामन्यांची मालिका 2-1 आपल्या नावावर केली. न्यूझीलंडने या मालिका विजयासह जुना हिशोब […]

Filed Under: cricket

‘भारत-चीन दररोज तीनवेळा आमनेसामने, ऑपरेशन सिंदूर असून संपलले नाही…’ काय म्हणाले लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी?

June 29, 2026 by admin Leave a Comment

भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 30 जून रोजी पदावरून निवृत्त होत आहेत. अशातच आता द्विवेदी यांनी शत्रूराष्ट्रांना आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांना स्पष्ट आणि कठोर इशारा दिला आहे. द्विवेदी यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरमुळे भारतासाठी एक नवा पायंडा निर्माण झाला आहे, जिथे आता दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणारे यांच्यात कोणताही फरक केला जाणार नाही. तसेच […]

Filed Under: Latest News

रावणाची गुहा, अशोक वाटिका.. ‘वाँटेड’ फेम अभिनेत्याने दाखवली श्रीलंकेतील आश्चर्यकारक दृश्ये

June 29, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड चित्रपटांमध्ये खतरनात व्हिलेन साकारणारा अभिनेता प्रदीप काबरा सध्या श्रीलंकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या ट्रिपदरम्यान त्याने ‘रामायण’ या पौराणिक कथेशी संबंधित काही ठिकाणांना भेट दिली. रावणाची लंका, सीता मातेला ज्याठिकाणी कैद केलं होतं.. अशा सर्व ठिकाणी पोहोचून त्याने चाहत्यांना तिथले व्हिडीओ दाखवले. लाखो वर्षांनंतर आता रावणाची लंका कशी आहे, तिथली दृश्ये कशी आहेत आणि […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाचे दोन बडे नेते फडणवीसांच्या भेटीला, वर्षावर घडामोडींना वेग

June 29, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6  खासदारांनी बंडखोरी केली. या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण शिवसेना ठाकरे गटात फूट पडण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याकडे एकूण 9 […]

Filed Under: india

Today Horoscope : जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी होणार चमत्कार, 2 राशींचे आयुष्यच बदलणार; वाचा राशिभविष्य

June 29, 2026 by admin Leave a Comment

जून महिन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. जुलै महिना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत. हा महिना काही लोकांसाठी आव्हानाचा होता तर काही लोकांना या महिन्यात यशाची नवी शिखरं गाठता आली. त्यामुळे आता जून महिन्याचा शेवटचा दिवस कसा असेल ते जाणून घेऊ या. काही राशींसाठी आजचा हा दिवस खूपच खास असण्याची शक्यता आहे. काही राशींनी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 23
  • Page 24
  • Page 25
  • Page 26
  • Page 27
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in