ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली. त्यापैकी खासदार ओमराजे निंबाळकर सोडले तर इतर 5 खासदार नक्की कुठे होते, याबाबत माहिती नव्हती. शिवसेना शिंदे गटाकडून या 5 खासरादांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. स्वतंत्र गट स्थापनेबद्दल त्यांनी यापूर्वीच लोकसभा अध्यक्षांना पत्रही दिले. त्यात ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाचा समावेश आहे. शिदें गटाच्या ऑपरेशन टायगरला अयशस्वी करण्यासाठी सगळी प्रयत्न ठाकरे […]
Archives for June 2026
या अभिनेत्रीच्या अफेअरची पाकिस्तानमध्ये रंगलेली चर्चा, या दिग्दर्शकाची बनलेली तिसरी पत्नी, कोण आहे ती अभिनेत्री?
Nigar Sultana Birth Anniversary: हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात अनेक अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री निगार सुल्ताना . आपल्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. 21 जून 1932 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही खास पैलूंवर […]
माझ्यासाठी डोकेदुखी… रोहित शर्मा इतकं चागलं खेळूनही कॅप्टन गिल असं का म्हणाला?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामना चेन्नई येथे खेळला गेला. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी रोहित शर्माची बॅट शांत राहिली होती, ज्यामुळे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल प्रश्न निर्माण झाले होते. इंग्लंडविरुद्धची रोहितची शेवटची मालिका असणार असे म्हटले जात होते. रोहितचा फॉर्म हा चिंतेचा विषय बनला होता. मात्र, अफगाणिस्तानविरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम […]
50 फूट खोल दरीत पत्त्यासारखा फेकला, एक चमत्कार झाला अन्…, 2 तास बचाव; राजगडावर थरारक घटना
तरुणांना वेगवेगळ्या फिरायला जायला प्रचंड आवडतं. अनेकांना तर गड किल्ल्यांवर फिरायला प्रचंड आवडतं. पण फिरताना स्वतःची काळजी घेणं आपली जबाबदारी असते. पण काही वेळा नकळत अशा काही घटना घडतात, ज्या प्रचंड धक्कादायक असतात. आता देखील असंच काही झालं. राजगडावर गेलेल्या तरुणासोबत असं काही घडलं ज्यामुळे त्याचे प्राणही गेले असते. पुण्यातील राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या एका युवकाचा […]
59 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुंदर गाणं, जे फादर्स डे निमित्त सर्वजण ऐकतात, शब्द ऐकताच येते प्रचंड आठवण
21 जून रोजी जगभरात फादर्स डे साजरा केला जात असताना वडिलांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक जण विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. अशातच 1967 साली प्रदर्शित झालेल्या 'तकदीर' या चित्रपटातील ‘सात समंदर पार से… पप्पा जल्दी आ जाना’ हे भावनिक गाणं पुन्हा एकदा सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर चर्चेत आले आहे. हे गाणे त्या काळातील लोकप्रिय गायिका […]
भाज्यांचे दर वाढले, अंडी महागली.. महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना मोठा झटका
‘एल निनो’मुळे यावर्षी संपूर्ण मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. एल निनो सक्रिय झाल्यामुळे देशातल्या अनेक भागांमधील पाऊस दूर पळाला आहे. उशिरा आलेला मान्सून आणि उष्णता यांमुळे अंडी आणि भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. काही आठवड्यांपर्यंत 74 ते 80 रुपयांपर्यंत अंड्यांचे दर घसरल्यानंतर आता पुन्हा भाव वाढले […]