• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

अभिनयासोबतच गायनातही अव्वल आहेत मु्ख्यमंत्री विजय थलपती, 25 हून अधिक गाण्यांना दिला आवाज, शेवटचं गाणं तर…

June 22, 2026 by admin Leave a Comment

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि चाहत्यांचा प्रचंड आवडता असलेला अभिनेता म्हणजे थलपती विजय. थलपती विजय आज त्यांचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास निमित्ताने देशभरातील चाहते, चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विजय यांना प्रामुख्याने त्यांच्या दमदार अभिनयासाठी आणि अप्रतिम नृत्यशैलीसाठी ओळखले जाते. मात्र, ते एक उत्कृष्ट प्लेबॅक […]

Filed Under: entertainment

तो व्हिडीओ खोटा, विश्वास ठेवू नका.. पेपर लीक झाल्याच्या दाव्यावर NTA चं स्पष्टीकरण

June 22, 2026 by admin Leave a Comment

वैद्यकीय प्रवेशासाठीचीदेशातील सर्वात मोठी परीक्षा ‘ NEET-UG 2026’ (NEET-UG 2026) ची पुनर्परीक्षा रविवारी (21 जून) पार पडली. यावेळी 22 लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. या परीक्षेत कोणत्याही प्रकारची अनियमितता अथवा गैरप्रकार होऊ नये यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मात्र याच दरम्यान, प्रश्नपत्रिका फुटल्याचा (पेपर लीक) दावा करणारा एक व्हिडिओ सोशल […]

Filed Under: india

Vidhan Parishad Election Result | विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?

June 22, 2026 by admin Leave a Comment

विधान परिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीने दमदार कामगिरी करत 17 पैकी 16 जागांवर विजय मिळवला आहे. या निकालामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात महायुतीचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नाशिक मतदारसंघात अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवला असला तरी राजकीय वर्तुळात हा निकालही अप्रत्यक्षपणे महायुतीसाठी अनुकूल मानला जात आहे. गोकुळ गीते हे भाजप नेते […]

Filed Under: india

Virat Kohli: माझं नुकसान झालं तरीही चालेल पण आता नकोच….विराट कोहलीने अशी प्रतिक्रिया काय दिली?

June 22, 2026 by admin Leave a Comment

गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेला कोहली आता फक्त एकाच फॉरमॅटमध्ये खेळतो. कोहली सध्या फक्त एकदिवसीय सामने खेळतो. मात्र, दुखापतीमुळे तो अफगाणिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळू शकला नाही. इंग्लंड दौऱ्यासाठी काल निवडलेल्या भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे, परंतु फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यावरच तो संघात सामील होई आणि खेळू शकतो. कोहलीचे लक्ष 2027 […]

Filed Under: cricket

डायरेक्टरसोबत प्रेमसंबंध म्हणूनच सुपरहिट… प्रसिद्ध अभिनेत्री 40 वर्षांनंतर म्हणाली, ‘माझ्याकडे दुसरा पर्यायच…’

June 22, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी दिग्दर्शकासोबत लग्न केलं. आता देखील अशाच एका अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, जिने दिग्दर्शकासोबतच लग्न केलं. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री सोनम खान आहे… सोनम हिने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं. पण ‘ओये ओये’ गाण्यामुळे तिची लोकप्रियता गगनाला भिडली. गेल्या 40 वर्षांपासून हे गाणं चर्चेत […]

Filed Under: Latest News

तुझ्या क्षुद्र बुद्धीला हे कळत नसेल..; इस्लामविरोधी टिप्पणीवरून संतापले जावेद अख्तर

June 22, 2026 by admin Leave a Comment

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर हे विविध विषयांवर बेधडकपणे त्यांची मतं मांडत असतात. अनेकदा त्यांना यामुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र अशा ट्रोलर्सनाही रोखठोक उत्तर देण्यापासून ते मागे हटत नाहीत. नुकतीच त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्याकडे फोटोसाठी केलेल्या विनंतीवर एक टिप्पणी केली होती. मात्र जेव्हा एका नेटकऱ्याने जावेद अख्तर […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 196
  • Page 197
  • Page 198
  • Page 199
  • Page 200
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • W,W,W..! टीएनपीएल टी20 लीग स्पर्धेत ‘गोल्डन हॅटट्रीक’, के डीबन लिंगेशच्या नावावर विक्रमाची नोंद Video
  • Ananya Panday : अनन्या पांडेचं ब्रेकअप ? वॉकर ब्लँकोसोबत दोन वर्षांचं नातं अखेर संपलं?
  • घरात साप शिरल्यावर त्याला कसं पकडावं? सर्वात सोपी आयडिया कोणती; तिसरी ट्रिक तुम्हालाही जमेल!
  • वजन कमी करायचंय? एका दिवसात किती पोळ्या आणि भात खायचा? घ्या जाणून
  • सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतु नव्हता, विजय वडेट्टीवारांची दिलगीरी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in