• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

तुमचा फ्रिज फक्त 5 मिनिटांत होईल चकाचक… ‘या’ टिप्स कळताच काम होईल सोपं…

June 23, 2026 by admin Leave a Comment

फ्रिज स्वच्छ करायला अनेकदा तासनतास लागतात. पण रासायनिक क्लीनर्स वापरण्याऐवजी, स्वयंपाकघरातील काही मोजक्या वस्तू वापरून फक्त 5 मिनिटांत फ्रिज स्वच्छ करण्यास मदत करणारा स्प्रे बनवता आला तर? असं झाल्यास पैसे देखील वाचतील आणि फ्रिज देखील साफ होईल… सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं म्हणजे, आता फ्रिज नसलेली घरे खूपच कमी आहेत. फ्रिज हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे […]

Filed Under: lifestyle

…तर एकनाथ शिंदेंनाही ओमराजे निंबाळकर झटका देणार? म्हणाले, लोकसभेचं तिकीट नाही मिळालं तर थेट…

June 23, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेवेत प्रवेश केला आहे. यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश आहे. विकासकामांसाठी आपण सत्तेत सहभागी होत आहोत असं या खासदारांनी म्हटलेलं आहे. काल झालेल्या पक्षप्रवेशानंतर आज ओमराजेंनी केलेल्या एका विधानामुळे आता चर्चा रंगली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी नेमकं […]

Filed Under: india

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर, महागाई भत्त्यात मोठी वाढ, आता पगार थेट…

June 23, 2026 by admin Leave a Comment

राज्य सरकारने एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थेट पाच टक्क्यांनी वाढवण्यात आलेला आहे. या निर्णयाचा अनेक एसटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. राज्य परिवहन (एसटी) कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत एसटी कर्मचाऱ्यांचा […]

Filed Under: Latest News

थलपती विजय यांचं विधानसभेत ‘सिनेस्टाइल’ भाषण; ‘ती’ कृती करताच टाळ्यांचा कडकडाट

June 23, 2026 by admin Leave a Comment

तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय हे सध्या त्यांच्या विधानसभेतील भाषणामुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत. भाषण संपताना त्यांनी केलेल्या लहानशा कृतीवर सभागृहात जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला आणि ही क्लिप व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. विजय यांनी राजकारणात सिनेमाचा ‘टच’ आणल्याचा विनोद काहींनी केला, तर काहींनी त्यांच्या मुख्यमंत्री होण्यापर्यंतच्या प्रवासाचं कौतुक केलं. ‘एएनआय’ या […]

Filed Under: india

जपमाळेत 108 मणीच का असतात, काय आहे संख्येचं महत्त्व?

June 23, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मात जपमाळेचं फार महत्त्व आहे. वेगवेगळ्या देवता, ग्रह आणि साधनेसाठी वेगवेगळ्या माळा शुभ मानल्या जातात. योग्य जपमाळ निवडल्याने साधकाच्या इच्छा पूर्ण होतात आणि मनाची एकाग्रता वाढते. पण प्रत्येक माळेतील एक सारखी असणारी गोष्ट म्हणजे, माळेतील मणी… प्रत्येक माळीत 108 मणी असतात. सनातन धर्मात 108 या संख्येला अत्यंत पवित्र स्थान आहे . रुद्राक्ष माळेत किंवा […]

Filed Under: lifestyle

खासदार निधीचं काय केलं? ओमराजे आले अन् थेट हिशोब मांडला, त्या आरोपांना दिला मुद्देसूद उत्तर!

June 23, 2026 by admin Leave a Comment

Omraje Nimbalkar : माझ्या मतदारसंघात किती निधी मिळाला, याची माहिती वाहिन्या देत आहेत. माझ्या मतदारसंघाला 18 कोटी रुपये खासदार निधी प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. माझ्या मतदारसंघात 130 कामे आहेत जी प्रस्तावित आहेत. त्यातील 21 कामे पूर्ण झाली आहेत आणि त्याचा निधी वितरित झाला आहे. बाकीची कामे प्रगतीपथावर आहेत. खासदार निधीवरून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 168
  • Page 169
  • Page 170
  • Page 171
  • Page 172
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in