• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

खासदार निधीचं काय केलं? ओमराजे आले अन् थेट हिशोब मांडला, त्या आरोपांना दिला मुद्देसूद उत्तर!

June 23, 2026 by admin Leave a Comment


Omraje Nimbalkar : माझ्या मतदारसंघात किती निधी मिळाला, याची माहिती वाहिन्या देत आहेत. माझ्या मतदारसंघाला 18 कोटी रुपये खासदार निधी प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. माझ्या मतदारसंघात 130 कामे आहेत जी प्रस्तावित आहेत. त्यातील 21 कामे पूर्ण झाली आहेत आणि त्याचा निधी वितरित झाला आहे. बाकीची कामे प्रगतीपथावर आहेत. खासदार निधीवरून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे. मी 2019 ते 24 मी खासदार होतो. खासदार निधी खर्च करण्याची मुदत 5 वर्षांची असते. त्यामुळे कुठल्याही निधीचे मुल्यमापन करत असताना या निधीली किती वर्षाची मुदत आहे, ते पाहिले पाहिजे. मुदत संपल्यानंतर निधी शिल्लक राहिला तर निश्चितपणे संबंधित खासदाराचे अपयश आहे. मुद्दा दोन पाच वर्षात मला 2019 ते 24 या काळात जो खासदार निधी मिळाला त्यातील एकही रुपया शिल्लक नाही. निधीतील एक रुपयाही अखर्चित राहिलेला नाही. माझ्या लोकसभेत येणाऱ्या बुथची संख्या 2475 एवढी आहे. एका वर्षात खासदार निधी पाच कोटी रुपये मिळतो. पाच वर्षात 25 कोटी निधी झाला. 25 कोटी खासदार निधीला 2475 बुथने भागले तर एका बुथला एका बुथला 1 लाख 3000 रुपये मिळते. एका लाखात कोणते काम होते, हे मला सांगा. किमान सात ते दहा लाख रुपये लागतात.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Khawdya Dongar tragedy : खवड्या डोंगर प्रकरणात मोठी अपडेट… अखेर मावस बहिणीने सर्वच सांगितलं, थेट म्हणाली..
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, थेट अपर सचिवांना अटक; धक्कादायक खुलासे होणार?
  • Nepal Flood: नेपाळमध्ये पूराचा हाहाकार, गावची गावं वाहून गेली, पत्त्यांप्रमाणे कोसळल्या इमारती, धडकी भरवणारे व्हिडीओ समोर!
  • हवेच्या वेगाने पाणी आलं अन् सर्वच वाहून नेलं… पावसाचा थेंबही नाही, तरीही नेपाळमध्ये जलप्रलय Video
  • Viral Video : मांजरीला वाचवायला गेली दोन छोटी मुलं, काय घडलं बघा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in