केतन अग्रवाल प्रकरणी केतनची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी संगनमताने हा गुन्हा केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हे दोघे मुख्य आरोपी असल्याची चर्चा होती. पण या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील आरोपी नंबर दोन असलेल्या चेतन चौधरीच्या वकिलाने मोठा दावा केला […]
Archives for June 2026
‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
पुण्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी झालेल्या 26 वर्षीय केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केतनचा मृत्यू हा अपघात नसून पूर्वनियोजित हत्येचा कट होता. तपासादरम्यान समोर आलेले डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड आणि संशयास्पद हालचालींमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. अशातच आता या प्रकणात आणखी एक मोठा धक्कादायक […]
समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार
समृद्धी महामार्गावर दुसरबीडजवळ ट्रकला एका फॉर्च्युनर कारने धडक दिल्याने एका दाम्पत्याचा जागीच ठार झाले तर तीन जण जखमी झाले आहेत. मुंबई गोवा मार्गावर थारचा चक्काचूर होऊन दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे राज्यात चार ठिकाणी झालेल्या विविध अपघातात एकूण पाच जण ठार झाले तर सहा जण जखमी झाले आहेत. पहिल्या अपघातात समृद्धी महामार्गावर डॉक्टर […]
Rain Update : 24, 25, 26, 27, 28 जून रोजी तुफान पाऊस, थेट अतिवृष्टीने धरणं भरणार, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज समोर!
Monsoon Update : उशिराने का होईना पण राज्यात पावसाचे आगमन झाले आहे. मुंबई, कोकण यासारख्या भागात पावसाने आता हजेरी लावली आहे. येणाऱ्या काही दिवसात राज्यात सर्वदूर मोसमी पाऊस पोहोचणार असून आता शेतकऱ्यांना लवकरच पेरणी करता येण्याची परिस्थिती निर्माण होणार आहे. दरम्यान, हवामानाचा अंदाज सांगणारे पंजाबराव डख यांनी आता पावसाच्या काही नव्या तारखा सांगितलेल्या आहेत. या […]
चोरून आणलेलं मनी प्लांट लावताय? होईल पश्चात्ताप, कर्जात जाल बुडून, वाचा काय होणार?
मनी प्लांटला धन, प्रगती आणि आर्थिक स्थिरतेचे प्रतिक मानले जाते. घरात हे झाड असेल तर पैशांची कमतरता भासत नाही, असे म्हटले जाते. या झाडामुळे घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते. म्हणूनच या झाडाचे वेगळे असे महत्त्व आहे. मान्यतेनुसार मनी प्लांटमुळे घरात आर्थिक अडचणी येत नाहीत. मनी प्लांट तुम्ही दक्षिण-पूर्व दिशेला लावणे योग्य असल्याचे सांगितले जात. हे […]
2004 कॉल्स… 238 तास गप्पा… चेतनच्या प्रेमात अखंड बुडाली होती सिया.. केतन अग्रवाल हत्याकांडात तो एक धाग ठरला महत्त्वाचा
Ketan Agarwal Lohgad Murder Case: ऐतिहासिक लोहगड किल्ले परिसरात 18 जून रोजी 26 वर्षीय केतन विशाल अग्रवाल याचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याचे कालपर्यंत मानल्या जात होते. पण हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही याचा अंदाज पोलिसांना अगोदरच आला होता. एका योजना आखून अगदी थंड डोक्याने हा खून केल्याचा पोलिसांना अंदाज आला होता. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास […]