मुंबईसह राज्यात मॉन्सून दाखल झाला. जोरदार पाऊस सर्वदूर सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मॉन्सून राज्यात दाखल झाला. दमदार पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. 24, 25, 26, 27, 28 पर्यंत राज्यात असाच धो धो पाऊस राहण्याचा अंदाज आहे. अनेक भागात रात्रभर पाऊस सुरू आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये रात्रभर पाऊस होता. अनेक भागात पाणी […]
Archives for June 2026
Horoscope Today 24th June 2026 : या राशीच्या मुलांना मिळणार मोठ यश, रखडलेलं कामंही आज होणार पूर्ण .. वाचा तुमचं भविष्य !
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 24th June 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
उन्हात उभी असलेली कार चालू करताच लगेच AC ऑन करता? सावध व्हा, नाहीतर होईल हजारो रुपयांचे नुकसान
तुमची गाडी उन्हात उभी असेल आणि तुम्ही बसताच क्षणी AC ऑन करत असाल, तर ही सवय त्वरित बदला. असे केल्याने इंधनाचा वापर तर वाढतोच, सोबतीला AC सिस्टीम खराब होऊन हजारो रुपयांचा फटका बसू शकतो. उन्हाळ्यात गाडी गरम झाल्यावर AC कधी आणि कसा चालवावा, याच्या सोप्या टिप्स खालीलप्रमाणे आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला अशा ठिकाणी कार पार्क […]
वर्षभरात कितीवेळा करावी कारच्या AC ची सर्व्हिस? जाणून घ्या थंड हवेसोबत काचेवरील धुकं घालवण्याची योग्य पद्धत
अनेकदा लोक कारच्या AC सर्व्हिसिंगकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे कुलिंग कमी होते आणि इंधनाचा वापर वाढतो. घरचा AC आणि कारचा एसी यात मोठा फरक असल्याने कारची काळजी वेगळ्या पद्धतीने घ्यावी लागते. कारमधील हवा शुद्ध ठेवण्यासाठी आणि एसीचे आयुष्य वाढवण्यासाठी वर्षभरात किती वेळा सर्व्हिस करावी, याची अचूक माहिती खालीलप्रमाणे आहे. उन्हाळ्याच्या हंगामात कारचा AC सर्वात जास्त आराम […]
Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
आपण नेहमी अजाणतेपणी अनेक पदार्थांना खात असतो, ज्याने कॅन्सरसारख्या आहारांचा धोका वाढत असतो.युनिव्हर्सिटी ऑफ केब्रिजच्या डिपोर्टमेंट ऑफ पॅथोलॉजीच्या पीएचडी स्टुडंट एना कॅनाडास एक कॅन्सर संशोधक आहे. एना यांनी कॅन्सर रिसर्चमध्ये सुमारे सहा वर्षांपर्यंत काम केले आहे. त्यांच्यामते काही पदार्थांना आहारातून वगळले पाहिजे. चला तर हे पदार्थ कोणते ते पाहूयात.. प्रोसेस्ड मीट- स्टोअर केलेले नॉनव्हेज, सॉसेज […]
शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
एकीकडे राज्यातील विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना भाजपाने आपल्या किंवा सहकारी पक्षात समावेश करण्याचा सपाटा लावला असताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बडे नेते गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी प्रतिक्षेत असल्याचे उघडकीस आले आहे. बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामाच्या निमित्ताने राजेंद्र शिंगणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे जरी बोलले […]