• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चोरून आणलेलं मनी प्लांट लावताय? होईल पश्चात्ताप, कर्जात जाल बुडून, वाचा काय होणार?

June 23, 2026 by admin Leave a Comment


मनी प्लांटला धन, प्रगती आणि आर्थिक स्थिरतेचे प्रतिक मानले जाते. घरात हे झाड असेल तर पैशांची कमतरता भासत नाही, असे म्हटले जाते. या झाडामुळे घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते. म्हणूनच या झाडाचे वेगळे असे महत्त्व आहे.

मान्यतेनुसार मनी प्लांटमुळे घरात आर्थिक अडचणी येत नाहीत. मनी प्लांट तुम्ही दक्षिण-पूर्व दिशेला लावणे योग्य असल्याचे सांगितले जात. हे झाड उत्तर-पूर्व दिशेला लावू नये असेही सांगितले जाते. चोरी केलेले मनी प्लांट घरात लावल्यास प्रगती होते असे सांगितले जाते.

परंतु सत्य मात्र वेगळेच आहे. घरात तुम्ही कुठूनही चोरी केलेले तसेच उचलून आणलेले झाड लावल्यास फायदा होण्याआधी नुकसानच जास्त होऊ शकते. कारण चोरी करणे हे चुकीच असते. तुमच्या घराची प्रगती होण्याऐवजी अधोगतीच होण्याची शक्यता जास्त असते.

चोरी केलेले मनी प्लांट घरात लावल्यास तुमच्या घरात पैसे येण्याच्या ऐवजी तुम्ही कर्जात बुडू शकता. म्हणूनच कधीच मनी प्लांटची चोरी करू नये. ते विकत आणूनच लावावे. मनी प्लांट काचेच्या बॉटलमध्येही कधीच लावू नये, असे सांगितले जाते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार
  • Rain Update : 24, 25, 26, 27, 28 जून रोजी तुफान पाऊस, थेट अतिवृष्टीने धरणं भरणार, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in