• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

Rule Changes From 1st July: LPG सिलिंडर, रेल्वे तिकीट…1 जुलैपासून कोणते नियम बदलणार?

June 24, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांत जून महिना संपेल आणि जुलै महिना सुरू होईल. प्रत्येक महिन्याप्रमाणे, या महिन्यात पण काही बदल होणार आहेत. या बदलांचा देशातील सर्व नागरिकांवर परिणाम होऊ शकतो. इतकेच नाही, तर काही बदलांमुळे सर्वसामान्यांच्या खिशावरचा भारही वाढू शकतो. जुलै २०२६ च्या सुरुवातीपासून अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम लागू केले जातील, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांच्या खिशावर आणि […]

Filed Under: Latest News

Ashwin : तुम्ही वैभव सूर्यवंशीचा तिरस्कार कसा करु शकता? दांबुलच्या वादानंतर अश्विनच्या संतापाचा स्फोट

June 24, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेत आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय डेब्यूकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. आयर्लंड विरुद्ध वैभवला टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते. अंडर-19, इंडिया ए कडून तो खेळला आहे. आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या बळावर वैभव सूर्यवंशीने सिनियर टीम इंडियात स्थान मिळवलं आहे. वैभव सूर्यवंशीच जसं कौतुक होतय तसच श्रीलंकेतील त्याच्या वर्तनावर टीका […]

Filed Under: india

Mumbai Rains | मॉन्सूनची धडाकेबाज एंट्री! पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण, पुढील 3 तास ऑरेंज अलर्टचा इशारा

June 24, 2026 by admin Leave a Comment

राज्यात मॉन्सूनने जोरदार हजेरी लावताच अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबलेली स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. मुंबईतील दादर परिसरात झाड कोसळून एका वाहनाचे नुकसान झाले, तर कुर्ला, […]

Filed Under: Latest News

2 तास 16 मिनिटांचा सस्पेन्स चित्रपट; ‘दृश्यम 3’सारखाच तगडा क्लायमॅक्स

June 24, 2026 by admin Leave a Comment

सस्पेन्स-थ्रिलर हा बहुतांश प्रेक्षकांचा सर्वांत आवडता जॉनर असतो. ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे प्रेक्षकांना आता कोणत्याही वेळी त्यांच्या आवडत्या शैलीतील चित्रपट किंवा वेब सीरिज पाहता येतात. दर आठवड्याला किंवा महिन्याला किंवा वर्षाला एखादा असा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येतो, ज्याची कथा विशेष छाप सोडून जाते. पाच वर्षांपूर्वी असाच एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या […]

Filed Under: india

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा उलटफेर ! आज भाव चांगलेच घसरले… जाणून घ्या दर पटापट

June 24, 2026 by admin Leave a Comment

देशात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण दिसून येत आहे. 24 जूनच्या सकाळी राजधानी दिल्लीत 24 -कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,44,740 रुपयांपर्यंत खाली आला. त्याआधीच्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 % शुद्ध सोन्याच्या दरात 3000 रुपयांची (किंवा 2 टक्क्यांची) घसरण झाली आणि तो दर प्रति 10 ग्रॅम1, 49, 300 रुपयांवर आला. परदेशी बाजारपेठांमध्ये डॉलर […]

Filed Under: Latest News

गुटखा मिळेना परप्रांतीयाचा तुकाराम मुंडे यांना शिवीगाळ, आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी थेट..

June 24, 2026 by admin Leave a Comment

कल्याणमध्ये गुटखा मिळत नसल्याने अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. खडकपाडा पोलिसांनी व्हायरल व्हिडिओवर कारवाई करत शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला चार तासात ठोकल्या बेड्या. दुर्गाप्रसाद पांडे असे आरोपीचे नाव असून ओला कॅबचालक तो असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.  गुटखा बंदी झाल्याने संताप व्यक्त करत केला होता व्हिडिओ व्हायरल. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 152
  • Page 153
  • Page 154
  • Page 155
  • Page 156
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in