विदर्भात उष्णतेचा हाहाकार बघायला मिळत आहे. विदर्भात उष्णता काही कमी होताना दिसत नाही. आजही भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला. विदर्भात दिवसासोबतच रात्रीही उष्णता वाढत आहे. वर्धा, अमरावती, चंदपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेसोबतच रेड अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला. काल विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवण्यात आले. आज अकोला, […]
Archives for May 2026
भाचा नजरेत भरला, त्याच्यासाठी नवऱ्याला तडपवून, तडपवून मारलं, इलेक्ट्रिक शॉक दिले, मग त्याच्यासमोरच दोघांनी..
विवाहाच्या नात्यात फक्त पती-पत्नी एकत्र येत नाहीत. दोन कुटुंब जोडली जातात. सगळ्या कुटुंबाला एकत्र बांधणं ही त्या जोडप्याची जबाबदारी असते. विश्वास हा लग्नाच्या नात्याचा पाया असतो. पण काहीवेळा लग्न संस्थेवरचा विश्वास उडावा अशा घटना घडतात. या पवित्र नात्याला कलंक लागतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जवळपास सहावर्षांपूर्वी विवाहाच्या सप्तपदीने एका पवित्र नात्याची सुरुवात […]
लोकांनी गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी केले, विक्रीत वाढ, भुजबळ म्हणाले घाबरु नका….
मुंबई : राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नसल्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. मात्र काही भागांत अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्याने पेट्रोल-डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन मंत्री भुजबळ […]
पुण्यात रात्री १० नंतर हॉटेल, रेस्टॉरंट बंद, १४ दिवस जमावबंदी – आयुक्त अमितेशकुमार
पुण्यात वाढत्या गुन्हेगाराची घटनानंतर आता रात्री दहा वाजल्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यांवरी फेरीवाले आणि खाऊ गल्ल्यांना बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. पुण्यात २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये गुन्हेगारी कमी झाली आहे. फायरिंगच्या घटना पूर्ववैमनस्यातून झाल्या आहेत. डायल १११ वर ३५ हजार फोन आले असून पुणे पोलिस फोन आल्यानंतर ७ मिनिटात घटनास्थळी पोहचतात. […]
घरातलं बेसीन म्हणजे या विषारी प्राण्याचं घर, चुकूनही चावल्यास माणसाचं काही खरं नाही!
घरात सर्वाधिक महत्त्वाचे ठिकाण असते ते म्हणजे टॉयलेट, बाथरुम आणि बेसीन. या तिन जागा स्वच्छ, नीटनेटक्या असणे गरजेचे असते. कारण या जागा जर स्वच्छ नसतील तर तुम्हाला आजार होण्याची शक्यता असते. अनेक आजार हे टॉयलेट, बाथरुम आणि बेसीन स्वच्छ नसल्यानेच होतात. त्यामुळेच या तिन्ही जागांची वेळोवेळी स्वच्छता होणे खूप गरजेचे असते. परंतु अनेकवेळा स्वच्छता करूनही […]
RCB, GT, SRH की RR! कोण मिळवणार जेतेपद? चॅम्पियनशिपबाबत भाकीत वर्तवताना सांगितलं कारण
आयपीएल 2026 स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीत आता फक्त चार संघ आहेत. साखळी फेरीचा थरार संपला असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहे. आता या चार पैकी जेतेपदाला कोण गवसणी घालणार याची उत्सुकता आहे. 31 मे रोजी अंतिम फेरीत चषक कोण उचलणार? याबाबत मनात काहूर […]