• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घरातलं बेसीन म्हणजे या विषारी प्राण्याचं घर, चुकूनही चावल्यास माणसाचं काही खरं नाही!

May 26, 2026 by admin Leave a Comment


घरात सर्वाधिक महत्त्वाचे ठिकाण असते ते म्हणजे टॉयलेट, बाथरुम आणि बेसीन. या तिन जागा स्वच्छ, नीटनेटक्या असणे गरजेचे असते. कारण या जागा जर स्वच्छ नसतील तर तुम्हाला आजार होण्याची शक्यता असते.

अनेक आजार हे टॉयलेट बाथरुम आणि बेसीन स्वच्छ नसल्यानेच होतात. त्यामुळेच या तिन्ही जागांची वेळोवेळी स्वच्छता होणे खूप गरजेचे असते. परंतु अनेकवेळा स्वच्छता करूनही या जागा पुन्हा-पुन्हा घाण होतच राहतात.

अनेक आजार हे टॉयलेट, बाथरुम आणि बेसीन स्वच्छ नसल्यानेच होतात. त्यामुळेच या तिन्ही जागांची वेळोवेळी स्वच्छता होणे खूप गरजेचे असते. परंतु अनेकवेळा स्वच्छता करूनही या जागा पुन्हा-पुन्हा घाण होतच राहतात.

बेसीन ही तर अशी जागा आहे जिथे अनेक कीटक आढलतात. नळाजवळ बेसीनच्या कोपऱ्यात झुरळासारखे कीटक दबा धरून बसलेले असतात. परंतु याच बेसीनजवळ आणखी एक मोठा सरपटणारा कीडा असतो. त्याने चावा घेतला तर तुम्हाला प्रसंगी रुग्णालयातही जावे लागू शकते.

बेसीन ही तर अशी जागा आहे, जिथे अनेक कीटक आढलतात. नळाजवळ, बेसीनच्या कोपऱ्यात झुरळासारखे कीटक दबा धरून बसलेले असतात. परंतु याच बेसीनजवळ आणखी एक मोठा सरपटणारा कीडा असतो. त्याने चावा घेतला तर तुम्हाला प्रसंगी रुग्णालयातही जावे लागू शकते.

या कीड्याचे नाव आहे गोम. ज्या ठिकाणी आर्द्रता असते वातावरण दमट असते किंवा ओलावा असतो तेथे गोम आपलं घर तयार करतात. बेसीनमध्ये नेहमीच ओलावा असतो. त्यामुळे त्या बेसीनमध्ये एखादी खाच असेल तर त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या असू शकतात.

या कीड्याचे नाव आहे गोम. ज्या ठिकाणी आर्द्रता असते, वातावरण दमट असते किंवा ओलावा असतो तेथे गोम आपलं घर तयार करतात. बेसीनमध्ये नेहमीच ओलावा असतो. त्यामुळे त्या बेसीनमध्ये एखादी खाच असेल तर त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या असू शकतात.

त्यामुळे बेसीनमध्ये गोम लपून बसू नये यासाठी बेसीनची नियमित स्वच्छता होणे गरजेचे आहे. सोबतच बेसीनला कुठे भेगा असतील कुुठे खाचा असतील तर त्या लगेच बुजून घ्याव्यात. त्या दुरुस्त करून घ्याव्यात म्हणजे अशा ठिकाणी गोम घर करून बसत नाही.

त्यामुळे बेसीनमध्ये गोम लपून बसू नये यासाठी बेसीनची नियमित स्वच्छता होणे गरजेचे आहे. सोबतच बेसीनला कुठे भेगा असतील, कुुठे खाचा असतील तर त्या लगेच बुजून घ्याव्यात. त्या दुरुस्त करून घ्याव्यात म्हणजे अशा ठिकाणी गोम घर करून बसत नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत…
  • कुणालचा हट्ट आयफोन नव्हताच, आजोबांचा हादरवणारा खुलासा, खवड्या डोंगरावर पोहोचण्याचं धक्कादायक कारण समोर..
  • विरोधकांना महिला आरक्षण 2034 पर्यंत रेटून न्यायचंय; देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक आरोप
  • सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत…केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
  • पती अन् सासूने टॉयलेट क्लीनर पाजल्याचा आरोप अन् व्हेंटिलेटरवर झुंज, विवाहीतेचा अखेर मृत्यू

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in