Devendra Fadnavis : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात 6 मार्च रोजी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. अधिवेशनात राज्याचा विकास, गुंतवणूक, रोजगार, शेती अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत आहेत. तर सरकारदेखील आतापर्यंत आपण काय काय केलं आणि भविष्यात आपले काय […]
Archives for March 2026
Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, एसआयटीकडून होणार चौकशी, बावनकुळेंचा आदेश
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे हे कायम या न त्या कारणांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा खडसे चर्चेत आले आहेत. खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यात आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ खडसे यांच्याविरोधात एसआयटी नेमण्याचे आदेश दिले आहेत. 6 विभागांमधील अधिकारी या विभागाशी संबंधित आहेत. 9 गावांतील जमिनींचा हा […]
माझं आयुष्य बरबाद झालंय… निर्मात्याने लोकप्रिय अभिनेत्रीसोबत केलं तरी काय? हैराण करणारा Video समोर
इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक गोष्टी घडत असतात, ज्या समोर आल्यानंतर इंडस्ट्रीची एक काळी बाजू समोर येत.. शिवाय इंडस्ट्रीमध्ये किती आणि कशा स्वभावाची माणसं आहेत… हे देखील समोर येतं… आता देखील प्रसिद्ध अभिनेत्रीचा एक हैराण करणारा व्हिडीओ समोर येत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, ‘द केरळा स्टोरी’ सिनेमातून स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अदा […]
एक वाजताच भरारी पथक धडकलं… घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर धाडी; महाराष्ट्रातील या शहरात मोठी धडक कारवाई
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एक सिलिंडर घेतल्यानंतर 25 दिवसांपर्यंत दुसरे बुकिंग होत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. ऑनलाईन बुकिंग करताना अनेकांना क्रमांक उपलब्ध नसल्याचा मेसेज येत आहे. ही सर्व परिस्थिती इरण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धामुळे निर्माण झाली आहे. तर हैराण करणारी गोष्ट म्हणजे, भरारी पथकाने घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर […]
आधारशी जोडलेला मोबाईल नंबर ऑनलाईन कसा अपडेट करावा? जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला आधार कार्डविषयी एक ट्रिक सांगणार आहोत. आधार कार्ड आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्वाची भूमिका बजावते. मोबाइल सिम खरेदी करण्यापासून ते सरकारी योजनेचा लाभ घेण्यापर्यंत अनेक कामांमध्ये आधार कार्डची आवश्यकता असते. आधार क्रमांक हा 12 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतातील रहिवाशांना जारी केला जातो. भारतात […]
तरुणाच्या हत्येप्रकरणी स्वरा भास्करने संघावर साधला निशाणा; म्हणाली ‘हे भयानक, लज्जास्पद..’
4 मार्च रोजी दिल्लीतल्या उत्तम नगरमध्ये 26 वर्षीय तरुण खाटिकाची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. आता अभिनेत्री स्वरा भास्करने याप्रकरणी सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहित राग व्यक्त केला आहे. स्वरा तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ती तिची मतं बिनधास्तपणे मांडते. उत्तमनगरमध्ये तरुणाच्या हत्येप्रकरणी […]