गौतम गंभीरने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतल्यापासून बऱ्याच चर्चा रंगल्या. त्याच्या प्रशिक्षकपदाखाली टीम इंडिया चांगली कामगिरी करेल का? वगैरे.. पण गौतम गंभीरने टीकाकारांची तोंड बंद केली. बीसीसीआयने गौतम गंभीरची नियुक्ती 2024 मध्ये केली होती. वनडे वर्ल्डकप 2027 पर्यंत म्हणजेच तीन वर्षांसाठी हा करार असणार आहे. असं असताना जवळपास 2 वर्षांचा कालावधी संपत आला असून […]
Archives for March 2026
Govinda : गोविंदा आणि सुनीताच्या नात्यात तणाव, घेणार घटस्फोट ? लेक टीनाने सोडलं मौन…
Tina Ahuja on Govinda and Sunita: बॉलीवूडचा हिरो नंबर 1, मानला जाणारा अभिनेता गोविंदा (Govinda) हा गेल्या बऱ्याच काळापासून त्याच्या कामामुळे नव्हे तर पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांचा नात्यात, लग्नात काही आलबेल नसल्याच्या खबरा समोर येत आहेत. त्यांच्यात बरेच वाद, खिटपिट सुरू असल्याचेही बोललं जात असून […]
Rahul Gandhi | लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
आज लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे भाषण सुरू असताना गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. राहुल गांधी यांना अनेक वेळा भाषण पूर्ण न करता रोखले गेले. त्यांनी मागील अधिवेशनाचा संदर्भ देत म्हटले की, मागील भाषणातही त्यांना आपले मुद्दे मांडण्याची संधी दिली गेली नाही आणि फक्त गोंधळ करण्यात आला. मागील लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सलग दोन दिवस विरोधी […]
शाहरुख, सलमान नाही तर या अभिनेत्याने फक्त एका दिवसाच्या शूटिंगसाठी घेतले 18 कोटी रुपये, चित्रपट ठरला ब्लॉकबस्टर
Bollywood Actor : चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या मानधनाबाबत नेहमीच मोठमोठ्या आकड्यांची चर्चा सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये होत असते. या आकड्यांवरूनच एखाद्या कलाकाराची स्टार पॉवरही मोजली जाते. सध्या अशाच एका दिग्गज अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. ज्याने एका दिवसाच्या शूटिंगसाठी तब्बल 18 कोटी रुपये मानधन घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा अभिनेता ना अमिताभ बच्चन, ना शाहरुख खान, […]
Jasprit Bumrah-Sanjana Ganesan : वर्ल्ड कपनंतर जसप्रीत बुमराहची बायको संजना गणेशनचे बिकिनीमधील हॉट फोटो व्हायरल
जसप्रीत बुमराहची लेडी लव संजना गणेशनचं फॅशन वर्ल्डशी नातं होतं. संजना ब्यूटी पेजेंट फेमिना मिस इंडियाची फायनलिस्ट होती. तिने फेमिना स्टाइल डीवामध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलय. बुमहारची पत्नी जितकी सुंदर आहे, तितकीच ती बोल्ड आणि ग्लॅमरस सुद्धा आहे. ती तिच्या सिजलिंग अदांनी फॅन्सना आकर्षित करते. तिचे काही बोल्ड फोटो आता समोर आलेत. संजनाचं इन्स्टाग्राम हँडल तिच्या […]
मोठी बातमी! इराणचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय, अमेरिकेचं नाक दाबलं, आता युद्ध थांबणार किंवा थेट महायुद्धच…
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा 12 वा दिवस आहे. या युद्धामध्ये अमेरिका आणि इस्त्रालयकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र दुसरीकडे इराणने देखील आपला लढा सुरूच ठेवला आहे. इराणकडून सातत्याने अमेरिकनं सैन्य तळांना लक्ष्य केलं जात आहे. इस्त्रायलवर देखील मोठे मिसाईल हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे […]