अमेरिका आणि इराण युद्धाचा थेट फटका भारताला बसताना दिसत आहे. युद्ध टोकाला पोहोचले आहे. घातक हल्ले केले जात आहेत. अमेरिकेने विचारही केला नव्हता की, इराणकडून अशाप्रकारे हल्ल्यांना प्रतिउत्तर दिले जाईल. होर्मुज सागरी मार्गही इराणने बंद केला. ज्यामुळे जगातील अनेक देशांवर थेट गॅस आणि कच्च्या तेलाचे संकट आहे. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. भारतात […]
Archives for March 2026
Gautam Gambhir: गौतम गंभीर हसत का नाही? त्याने स्वत:च सांगितलं त्या मागचं कारण
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतल्यानंतर ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडेल की नाही याबाबत शंका होती. काही माजी क्रिकेटपटूंनी त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पण आता गौतम गंभीरने आपल्या क्षमता सिद्ध करून दाखवली आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचे जेतेपद मिळवलं आहे. यानंतर त्याच्या प्रशिक्षकपदावर […]
तुम्ही अश्लील मेसेज पाठवलेत, आता तुम्हाला…; घाबरलेल्या आजोबांसोबत नेमकं काय घडलं?
गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्ह्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. यावेळी सायबर गुन्हेगार वृद्धांना टार्गेट करुन त्यांची लूट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता नुकतंच मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाण्यात एका ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी फसवल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. यावेळी सायबर चोरट्यांनी डिजिटल अरेस्ट (Digital Arrest) च्या जाळ्यात ओढून तब्बल १ कोटी […]
करोडपती युट्यूबरने पॉडकास्टमध्येच पत्नीला दिला घटस्फोट; नेटकरी हैराण!
पाकिस्तानातील सर्वांत श्रीमंत युट्यूबर आणि अत्यंत आलिशान लाइफस्टाइलसाठी ओळखला जाणारा रजब बट्ट सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. एका पॉडकास्टदरम्यान त्याने पत्नी ईमान फातिमाला घटस्फोट देत असल्याचं जाहीर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. त्यानंतर आता रजबने पत्नीला घटस्फोटाची कायदेशीर नोटीससुद्धा पाठवली आहे. घटस्फोटाची नोटीस सोशल मीडियावर शेअर करत ईमानने सर्वांना याबद्दलची माहिती दिली आहे. […]
Devendra Fadnavis | नदीजोड प्रकल्प वेगाने सुरू; उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
राज्यातील नदीजोड प्रकल्प अत्यंत वेगाने पुढे सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. मराठवाड्यासाठी हा प्रकल्प मोठे वरदान ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, उल्हास खोऱ्यातील पाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाचा प्री-फिजिबिलिटी रिपोर्ट आता प्राप्त झाला आहे. सुरुवातीला या प्रकल्पातून सुमारे ५४ टीएमसी पाणी उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात […]
Thane News | वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ; विक्रेते हवालदिल
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमधील युद्धाचा परिणाम आता भारतातील लहान उद्योगांवरही जाणवत आहे. ठाण्यातील राजमाता फेमस वडापाव विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला देखील याचा फटका बसला आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे रोजच्या व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या आहेत. एका व्यावसायिकाला दररोज 2 ते 3 गॅस सिलेंडर लागतात, मात्र तुटवड्यामुळे आता दिवसाला 1 गॅस सिलेंडर मिळणं देखील कठीण झालं आहे. यामुळे […]