• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

वहिनीशी बोलणंही थांबलं…! हार्दिक आणि कृणाल पांड्या यांच्यात वाद?

March 11, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनी एकत्र क्रिकेटचे धडे गिरवले. एकाच संघात दोघांनी देशांतर्गत क्रिकेट खेळलं. इतकंच काय तर या दोघांनी आयपीएलमध्ये एकत्र सामनेही खेळले. त्यामुळे या दोघांचx एकमेकांशी जबरदस्त जमतं असंच चित्र होतं. पण गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काही तरी बिनसल्याची चर्चा रंगली आहे. या दोघांमध्ये वाद झाल्याचं बोललं […]

Filed Under: Latest News

माझ्यासाठी कठीण काळ होता..! अखेर गौतम गंभीरने दु:ख सांगितलं

March 11, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने देदिप्यमान कामगिरी करत जेतेपदाला गवसणी घातली. या संपूर्ण स्पर्धेत एक सामना सोडला तर चांगली कामगिरी झाली. भारताने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केला आणि तिसऱ्यांदा जेतेपद मिळवलं. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत यश मिळाल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी रणनिती आखण्यास गुंतला होता. त्याच्या रणनितीमुळे भारताला पुन्हा एकदा जेतेपदाचं […]

Filed Under: india

Cricket : वर्ल्ड कप फायनलमधील कर्णधार एकत्र खेळणार, तारीखही ठरली, सामना कधी?

March 11, 2026 by admin Leave a Comment

आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसामातील (IPL 2026) पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2926 स्पर्धेनंतर क्रिकेट चाहत्यांना आयपीएल स्पर्धेतील सामन्यांचा रनसंग्राम पाहायला मिळणार आहे. आयपीएल स्पर्धा देशातील विविध शहरांत खेळवण्यात येते. त्यामुळे आयोजक बीसीसीआयला खेळाडूंची सुरक्षा, स्थानिक पोलिसांची परवानगी यासारख्या अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागतो. आयपीएल स्पर्धेचं आयोजन […]

Filed Under: cricket

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प खरोखर घाबरले? अमेरिकेच्या युद्धनौकांबाबतच्या इराणच्या दाव्याने खळबळ

March 11, 2026 by admin Leave a Comment

मध्यपूर्वेत भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिकेने इराणचे सैन्य कमकुवत झाल्याचा दावा केला आहे. मात्र आता इराणच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने अमेरिकन युद्धनौकांबाबत मोठा दावा केला आहे. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे कमांडर अलिरेझा फदवी यांनी म्हटले की, सध्या कोणतीही अमेरिकन युद्धनौका इराणपासून 700 किलोमीटरच्या आत येण्याची हिंमत करत नाही. याचाच अर्थ अमेरिकन नेव्हीने माघार […]

Filed Under: Latest News

Cricket : भारत-ऑस्ट्रेलिया टेस्टनंतर विंडीज दौऱ्यासाठी टीम जाहीर, पहिला सामना कधी?

March 11, 2026 by admin Leave a Comment

हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वुमन्स टीम इंडियाने 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 2-1 ने विजय मिळवून ऑस्ट्रेलिया दौऱ्याची विजयी सुरुवात केली. वुमन्स टीम इंडियाची ऑस्ट्रेलियात कोणतीही आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. मात्र त्यानंतर यजमान ऑस्ट्रेलिया महिला संघाने जोरदार कमबॅक केलं. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा 3-0 ने धुव्वा उडवला. त्यामुळे टीम इंडिया […]

Filed Under: india

Rinku Singh : पप्पा कायम तुमची.., रिंकु वडिलांच्या आठवणीत भावूक, पोस्ट करत काय म्हटलं?

March 11, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर फिनिशर रिंकु सिंह त्याच्या वडिलांच्या आठवणीत भावूक झाला. रिंकूने सोशल मीडियावर त्याचे वडील खानचंद्र सिंह यांच्या निधनानंतर एक भावूक पोस्ट लिहीली आहे. रिंकूने या पोस्टमध्ये वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. रिंकूने या पोस्टमध्ये तुमची कायम आठवण येईल, असं म्हटलंय. खानचंद्र सिंह याचं 28 फेब्रुवारी रोजी गंभीर आजारामुळे निधन झालं […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 196
  • Page 197
  • Page 198
  • Page 199
  • Page 200
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs PBKS : मुंबईसमोर वानखेडेत पंजाबचं आव्हान, पलटणच्या Playing 11 मध्ये बदल फिक्स! कुणाला डच्चू?
  • IPL 2026 Points Table: आरसीबीला विजयासह डबल फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप, राजस्थानला दे धक्का
  • MI vs PBKS Live Streaming : मुंबई पंजाब विरुद्ध भिडणार, पलटणच्या सामन्याची वेळ बदलली? जाणून घ्या
  • RCB vs LSG : बंगळुरुचा विजयी तडाखा कायम, लखनौचा 5 विकेट्सने धुव्वा, विराट चमकला
  • नवीन कार घेताय? थांबा… टोयोटाच्या बेस्ट सेलिंग गाड्यांवर मिळतोय बंपर डिस्काउंट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in