पाकिस्तान क्रिकेट टीम आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतून बाद झाल्यानंतर बांगलादेश विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. यजमान बांगलादेशने 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतून बाहेर पडलेल्या पाकिस्तानचा पहिल्याच सामन्यात 8 विकेट्सने धुव्वा उडवला. बुधवारी 11 मार्च रोजी बांगलादेशची राजधानी ढाका येथील शेरे बांगला स्टेडियममध्ये या सामन्याचं आयोजन करण्यात आलं […]
Archives for March 2026
Hansika Motwani : प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट, चार वर्षात मोडलं लग्न, पोटगी नेमकी किती मिळाली?
अभिनेत्री हंसिका मोटवानीला वेगळ्या ओळखीची गरज नाही. ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे 2022 साली राजस्थानमध्ये शाही थाटात लग्न झाले होते. परंतु आता तिच्या लग्नाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तिने आपला पती सोहेल कथोरिया याच्यापासून घटस्फोट घेतला आहे. अधिकृतरित्या आता ते विभक्त झाले आहेत. मुंबईच्या बांद्रा कुटुंब न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला आहे. हंसिका […]
महाराष्ट्रातील असं एक गाव, जिथे 3 दिवस असतं फक्त भुतांचं राज्य, माणसांना नो एन्ट्री
भारत हा असा एक देश आहे, जिथे प्रचंड सांस्कृतिक विविधता आढळते. देशात अशी काही गावे आहेत, ज्या गावांचा विशिष्ट इतिहास आहे. काही विशिष्ट परंपरा आहेत. या परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहेत, आणि आज 21 व्या शतकात देखील या परंपरांचं पालन लोक तेवढ्याच श्रद्धेनं करतात. अशी काही गावं आहेत, ज्या गावांबद्दल स्थानिकांकडून विचित्र दावे करण्यात येतात. […]
चांद्रयान 4 आणि चांद्रयान 5 विषयी सर्वात मोठी अपडेट, इस्त्रो प्रमुखांनी केली मोठी घोषणा
चंद्राचा अभ्यास करण्यासाठी भारताने चांद्रयान मोहिम सुरू केलेली आहे. अशातच आता पुढील चंद्र मोहिमेबाबत आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Isro) ने चांद्रयान 4 आणि चांद्रयान 5 बाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. इस्रो चांद्रयान 4 अंतर्गत चंद्रावरून नमुने गोळा करून ते पृथ्वीवर परत आणण्याची योजना आखत आहे. तर चांद्रयान 5 मध्ये जास्त […]
IPL 2026 Full Squad: पहिल्या टप्प्याचं ठरलं, 28 मार्चपासून थरार, रोहित-विराट कोणत्या टीममध्ये? जाणून घ्या
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वाची (Icc T20i World Cup 2026) 8 मार्चला सांगत झाली. भारताने न्यूझीलंडला स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच पराभूत करत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड कपवर आपली मोहोर उमटवली. आयपीएलकडून 8 मार्च रोजीच 28 मार्चपासून 19 व्या मोसमाचा थरार रंगणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर क्रिकेट चाहत्यांना […]
IPL 2026: मुंबई इंडियन्स चॅम्पियन बनेल असा योग? आयपीएल वेळापत्रकातील 5 आश्चर्यकारक घडामोडी
चार राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सावध पावलं उचलली आहे. सुरूवातीच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. पण हे वेळापत्रक पाहता मुंबई इंडियन्स चॅम्पियन्स होईल असा योग जुळून आला आहे. (Photo: PTI) आयपीएल 2026 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद […]