
मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. त्यानंतर मुंबईला सलग 3 पराभवांचा सामना करावा लागला. तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्या याने प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आता पंजाब विरूद्धच्या सामन्यातून कॅप्टन हार्दिक पंड्या प्लेइंग ईलेव्हनमधून कुणाचा पत्ता कट करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Leave a Reply