
रजत पाटीदार याच्या नेतृत्वात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) आपला विजयी तडाखा कायम ठेवला आहे. आरसीबीने स्पर्धेच्या 23 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. पाहुण्या लखनौने एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबीसमोर 147 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान 29 बॉलआधी 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. आरसीबीने 15.1 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 149 धावा केल्या. आरसीबीच्या या विजयात अनुभवी फलंदाज विराट कोहली याने बॅटिंगने सर्वाधिक योगदान दिलं.
Leave a Reply