जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी संध्याकाळी उशिरा जम्मूमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या. ग्रेटर कैलाश परिसरात एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी ते नियोजित वेळेवर पोहोचले होते. एवढंच नव्हे तर जम्मू काश्मीर सरकारमधील अनेक वरिष्ठ नेते देखील या समारंभीत उपस्थित होते. मात्र त्या समारंभात फारूख अब्दुल्ला यांच्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. . फारुख […]
Archives for March 2026
पापमोचनी एकादशीच्या दिवशी ‘या’ गोष्टी टाळा, अन्यथा जीवनात वाढू शकतात अडचणी
हिंदू धर्मात एकादशीचे उपवास करण्याला विशेष महत्त्व आहे, परंतु चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाला येणारी पापमोचनी एकादशी ही अत्यंत फलदायी मानली जाते, ही एकादशी तीच्या नावाप्रमाणेच फळ देत असते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूची योग्य विधींनी पूजा केल्याने जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे झालेल्या सर्व पापांपासून मुक्तता मिळते. 2026 मध्ये या तिथीला विशेष महत्त्व आहे. […]
स्वप्नात ‘या’ गोष्टी दिसत असतील तर समजून घ्या की तुम्हाला मिळेल गुड न्यूज
स्वप्नशास्त्रानुसार आपली स्वप्नं केवळ काल्पनिक प्रतिमा नसतात ती आपल्या भविष्यातील घटनांचे संकेत देखील देतात. झोपल्यावर सर्वांनाच स्वप्न पडत असतात. काही चांगली, काही वाईट, काही अगदी खास असतात. पण प्रत्येकाला स्वप्नात काही ना काही दिसत असतं. तसेच स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात काही गोष्टी दिसणे हे भाग्याचं असतं. तर आजच्या लेखात आपण काही स्वप्नांबद्दल जाणून घेणार आहोत जे शुभ […]
अमेरिकेचा इराण युद्धादरम्यानच भारताला मोठा दणका, थेट चाैकशी सुरू, 16 देशांच्या यादीत…
मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका संबंध तणावात आहेत. सतत भारतावर अनेक निर्बंध लादताना अमेरिका दिसत आहे. त्यामध्येच आता अमेरिकेकडून भारताला मोठा दणका देण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने परदेशी औद्योगिक उत्पादनाबाबत एक नवीन व्यापार चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी सुरू करण्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. हैराण करणारे म्हणजे या यादीत भारताच्या नावाचा देखील समावेश […]
शेवटी नको तेच घडलं, इराणच्या हल्ल्यात 2 भारतीयांचा मृत्यू, 9 हजार विद्यार्थी…; मोदी सरकारचा अॅक्शन प्लॅन काय?
आखाती देशात सध्या युद्धाचा भडका उडला आहे. पश्चिम आशियातील इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून या युद्धजन्य परिस्थितीचा फटका भारतीय नागरिकांना बसण्यास सुरुवात झाली आहे. गुजरातच्या कांडला बंदराकडे येणाऱ्या मयुरी नारी या व्यापारी जहाजावर इराणकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात दोन भारतीय खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक जण […]
Horoscope Today 12th March 2026 : प्रेम आणि पैशाबाबत काय सांगतात ग्रह-नक्षत्र? वाचा आजचं भविष्य
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 12th March 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]