Bollywood Actress Divorce: झगमगत्या विश्वातील अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी मैत्रिणींच्या नवऱ्यासोबत संसार थाटला आहे… पण काही वर्षांनंतर अभिनेत्रींच्या आयुष्यात देखील मोठं संकट आहे. असंच काही अभिनेत्री हंसिका मोटवानी हिच्यासोबत देखील झालं आहे. बालकलाकार म्हणून हंसिका हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यानंतर हंसिका […]
Archives for March 2026
अखेर आनंदवार्ता धडकली, जयशंकर यांच्या कूटनीतिमुळे भारताचं टेन्शन मिटलं ! तेल टँकर…
इराण वि. अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भयंकर युद्धाचा परिणाम जगाला सोसावा लागत आहे. गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धाच्या झला संपूर्ण जगाला बसताना दिसत आहेत. तेलासाठी अनेक देशाता हाहा:कार माजला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी तर अक्षरश:युद्धभूमी बनली असून तिथे अनेक तेल टँकर वेगाने बुडवले जात आहेत. भारतातही यामुळे टेन्शनचं वातावरण होतं. मात्र या सर्वांमध्ये, भारताच्या […]
Hardik Pandya : T20 World Cup 2026 जिंकल्यानंतर हार्दिक पंड्याला पुण्याच्या वकिलाने दिला मोठा झटका
टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकल्याने सगळ्या देशात उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवून रेकॉर्ड तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी जोरदार सेलीब्रेशन केलं. आता हे सर्व प्लेयर आपपाल्या घरी पोहोचले आहेत. तिथे त्यांचं जोरदार स्वागत होतय. पण किताब जिंकल्यानंतर तीन […]
आम्ही युद्ध जिंकलो… डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, डान्स करत थेट म्हणाले, काही तासातच…
इराण आणि अमेरिका युद्ध भडकले आहे. इस्त्रायल, अमेरिका आणि इराणपर्यंत हे युद्ध आता राहिले नसून या युद्धात अनेक देश भरडले जात आहेत. अमेरिका आणि इस्त्रायलने ज्याचा विचारही केला नाही असे हल्ले इराणकडून केले जात आहेत. अमेरिकेला आणि इराणला या युद्धात सळो की पळे इराणने केले. यासोबतच होर्मुज समुद्रीमार्ग इराणकडून बंद करण्यात आला. जे देश या […]
ओंकार भोजने-शशांक शेंडे आमनेसामने; सरपंच-उपसरपंचांची रंगणार जुगलबंदी
गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील बाचाबाची नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता ही रंगत प्रेक्षकांना पडद्यावर पहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी अभिनेते शशांक शेंडे आणि आपल्या खास विनोदी अंदाजासाठी ओळखला जाणारा ओंकार भोजने हे दोघं सरपंच आणि उपसरपंचांच्या भूमिकेत आमने-सामने येणार आहेत. आगामी ‘सालबर्डी’ चित्रपटातील ग्रामीण पार्श्वभूमीवर घडणाऱ्या कथेत शशांक शेंडे सरपंच गणपत पाटील […]
Ajit Pawar: अजितदादांचा अपघात नसून घातपात, निष्पक्ष चौकशी न झाल्यास मंत्रालयात आत्मदहन, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या इशाऱ्याने मोठी खळबळ
श्रीराम क्षीरसागर/ प्रतिनिधी: दिवंगत अजित पवार यांचा बारामती विमानतळावर विमान अपघातात(Ajit Pawar Plane Crash) मृत्यू झाला. या मृत्यूनंतर तो घातपात असल्याचा सशंय अनेक जण व्यक्त करत आहेत. त्यात आमदार रोहित पवार यांनी तर या मुद्दावरून रान पेटवलं आहे. चार पत्रकार परिषदेत त्यांनी सादरीकरण करत वैमानिकाच्या माध्यमातून अपघात घडवल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी VSR कंपनी […]