• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

संजू सॅमसन नाही तर जसप्रीत बुमराह प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा मानकरी! एबी डिव्हिलियर्स म्हणाला..

March 12, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने एकहाती विजय मिळवला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 96 धावांनी मात दिली. या सामन्यात संजू सॅमसनने 89 धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाला 255 धावांपर्यंत मजल मारता आली. संजू सॅमसनने करो या मरोच्या तिन्ही सामन्यात अर्धशतकी खेळी केल्या हे विशेष.. त्यामुळे टीम इंडियाने सुपर 8 मधून उपांत्य […]

Filed Under: india

टी20 वर्ल्डकप विजयानंतर हार्दिक पांड्याला एक चूक नडणार! झालं असं की…

March 12, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर टीम इंडियाने नाव कोरलं. भारताने या जेतेपदासह काही विक्रम रचले. सलग दोनदा जेतेपद, तिसऱ्यांदा जेतेपद मिळवणारा पहिला संघ तसेच यजमानपद असताना पहिले जेतेपद मिळण्याचा मान असे अनेक विक्रम नावावर केले. त्यामुळे संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण होतं. क्रीडाप्रेमींनी नाचत गाजत आपला आनंद साजरा केला. आता चार दिवस झाले असून जेतेपदाचं उत्साह […]

Filed Under: cricket

मॅच फिक्सिंगच्या प्रकरणाने जगात खळबळ, दिग्गज खेळाडूवर धक्कादायक कारवाई; IPL सुरू होण्याआधीच…

March 12, 2026 by admin Leave a Comment

Javon Searles Match Fixing : आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा संपली आहे. या स्पर्धेत भारताने बाजी मारली आहे. भारताने न्यूझीलंडला नमवत जेतेपदावर नाव कोरलं. आता ही स्पर्धा संपल्यानंतर आयपीएलच्या स्पर्धेची जगभरात चर्चा होत आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेचे पहिल्या 15 दिवसांचे वेळापत्रकही समोर आले आहे. येत्या 28 मार्चपासून या स्पर्धेच्या समान्यांना सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात 12 […]

Filed Under: Latest News

17 मिनिटांचा बलात्काराचा सीन, प्रदर्शित होताच चित्रपट वादात सापडला, घातली बंदी, 2 वर्षानंतर प्रदर्शित होताच…

March 12, 2026 by admin Leave a Comment

Bandit Queen : बॉलिवूडमध्ये अनेक असे चित्रपट आहेत ज्यांना आजही प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळते. काही चित्रपट तर कल्ट क्लासिक म्हणून ओळखले जातात. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘बैंडिट क्वीन’. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मोठ्या वादात सापडला होता आणि काही दिवसांतच त्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र नंतर पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारही पटकावले. ‘बँडिट […]

Filed Under: entertainment

US Iran War : युद्धात सर्वात मोठा उलटफेर, इराण अमेरिकेच्या वेशीवर, कुठल्याही क्षणी होणार मोठा हल्ला, ट्रम्प यांची झोप उडाली

March 12, 2026 by admin Leave a Comment

इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 13 वा दिवस आहे. या युद्धामध्ये तीनही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. इराण या हल्ल्यांमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे, मात्र दुसरीकडे इराण देखील अमेरिका आणि इस्त्रायला तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहे. इराणच्या मिसाईल हल्ल्यांमुळे इस्त्रायलमध्ये हाहाकार […]

Filed Under: india

आजूबाजूला टॉक्सिक आहेत लोक? राहा सावध, बिघडू शकतं तुमचं आरोग्य

March 12, 2026 by admin Leave a Comment

घरात, ऑफिसमध्ये किंवा आपल्या आसपास सतत नकारात्मक बोलणारे आणि मानसिक ताण देणारे लोक असतील तर त्याचा परिणाम केवळ मनावरच नाही तर शरीरावरही होऊ शकतो. एका आंतरराष्ट्रीय संशोधनात असे समोर आले आहे की अशा टॉक्सिक लोकांच्या संगतीमुळे माणूस लवकर वृद्ध दिसू शकतो. प्रोसीडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस (PNAS) या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार, […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 190
  • Page 191
  • Page 192
  • Page 193
  • Page 194
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs PBKS : मुंबईसमोर वानखेडेत पंजाबचं आव्हान, पलटणच्या Playing 11 मध्ये बदल फिक्स! कुणाला डच्चू?
  • IPL 2026 Points Table: आरसीबीला विजयासह डबल फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप, राजस्थानला दे धक्का
  • MI vs PBKS Live Streaming : मुंबई पंजाब विरुद्ध भिडणार, पलटणच्या सामन्याची वेळ बदलली? जाणून घ्या
  • RCB vs LSG : बंगळुरुचा विजयी तडाखा कायम, लखनौचा 5 विकेट्सने धुव्वा, विराट चमकला
  • नवीन कार घेताय? थांबा… टोयोटाच्या बेस्ट सेलिंग गाड्यांवर मिळतोय बंपर डिस्काउंट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in